VIKAS SWARUP

About Author

Birth Date : 22/06/1961


VIKAS SWARUP IS A RETIRED INDIAN DIPLOMAT AND WRITER. HE RETIRED FROM THE INDIAN FOREIGN SERVICE AS THE SECRETARY AT THE MINISTRY OF EXTERNAL AFFAIRS, INDIA ON 30 JUNE 2021 AND HAS PREVIOUSLY SERVED AS HIGH COMMISSIONER OF INDIA IN CANADA AND HAS BEEN THE OFFICIAL SPOKESPERSON OF THE MINISTRY OF EXTERNAL AFFAIRS.

विकास स्वरूप हे निवृत्त भारतीय मुत्सद्दी आणि लेखक आहेत. ते भारतीय परराष्ट्र सेवेतून ३० जून २०२१ रोजी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सचिव म्हणून निवृत्त झाले आणि यापूर्वी त्यांनी कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले आहे आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून काम केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
SAHA SANSHYIT Rating Star
Add To Cart INR 750
SLUMDOG MILLIONAIRE Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. पद्मा घरोटे, बंगळुरू.

पुस्तकाचे शीर्षक एकदम छान. `करतो गप्पा`, `मारतो गप्पा` सुद्धा चाललं असतं पण `छाटितो गप्पा` एकदम चपखल . साधी सोपी सरळ मराठी/वर्हाडी भाषा मनाला भावली आणि भूतकाळात घेऊन गेली. लेखकाच्या अनगळ बाईंना वाचून मला माझे नववीतले ईंग्रजी शिकवणारे बडवे मास्र आठवले जे आम्हाला डस्टरनी डोक्यावर मारायचे. `गव्हातले खडे` कथेतील मराठी चौथ्या वर्गातला श्रावण बाळ डोळे ओले करुन गेला. जोशी साहेबांची खाला १९८५ मधिल चन्द्रपूरची आठवण करवून गेली. जून्या पूस्तकात ठेवलेल्या मोरपिसा सारख्या आठवणी बाहेर आल्या आणि पुन्हा पुस्तकात गेल्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक बरे वाईट लोक येतात, पण त्यांना असं पुस्तकात रेखाटणं प्रत्येकालाच जमत नाही ते आवघड काम लेखकानं केलं, म्हणून लेखकाचं खूप खूप अभिनंदन आणि असंच छान छान लिहित राहण्याकरीता शुभेच्छा. ...Read more

TEEN DAGADACHI CHUL
TEEN DAGADACHI CHUL by VIMAL MORE Rating Star
Dnyaneshwar Babruvahan Gund

अतिशय वास्तववादी, संवेदनशील आणि परिवर्तनाची आस धरून केलेले लेखन..... प्रेरणादायी आत्मकथन....