* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: 1912:THE YEAR THE WORLD DISCOVERED ANTARCTICA
  • Availability : Available
  • Translators : MOHAN GOKHALE
  • ISBN : 9789391151492
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 352
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
1912 WAS AN INCREDIBLE YEAR, MARKING THE HEIGHT OF THE HEROIC AGE OF EXPLORATION. CURIOSITY ABOUT ANTARCTICA WAS AT FEVER PITCH, AND BETWEEN 1910 AND 1914 FIVE TEAMS OF INTREPID EXPLORERS EMBARKED ON THE GREATEST RACE OF THE ERA, TO TRAVEL BEYOND THE EDGES OF THE KNOWN WORLD AND CONQUER THIS LAST GREAT FRONTIER. PITTED AGAINST EACH OTHER WERE CAPTAIN ROBERT FALCON SCOTT FOR BRITAIN, ROALD AMUNDSEN FOR NORWAY, SIR DOUGLAS MAWSON FOR AUSTRALASIA, WILHELM FILCHNER FOR GERMANY AND NOBU SHIRASE FOR JAPAN. `CONQUEST OF THE SOUTH POLE!` TRUMPETED THE WORLD`S NEWSPAPERS IN MARCH 1912. AMUNDSEN HAD WON. BUT BEHIND ALL THE HEADLINES, THERE WAS A MUCH BIGGER STORY. THE EXPLOITS OF THESE LARGER-THAN-LIFE EXPLORERS, OFTEN NARRATED IN THEIR OWN WORDS, THRILLED AND ENTHRALLED THE WORLD; THE LIMITS OF OUR PLANET WERE PUSHED ALL THE WAY TO THE SOUTH POLE AND THE DOOR TO ANTARCTICA FLUNG WIDE OPEN. DRAWING ON HIS OWN POLAR EXPERIENCES, CHRIS TURNEY REVEALS WHY 1912 WITNESSED THE DAWN OF A NEW AGE IN OUR UNDERSTANDING OF THE NATURAL WORLD. THE TALES OF ENDURANCE, SELF-SACRIFICE AND TECHNOLOGICAL INNOVATION THAT MARKED 1912 LAID THE FOUNDATION FOR MODERN SCIENTIFIC EXPLORATION AND HAVE CONTINUED TO INSPIRE FUTURE GENERATIONS. 1912 IS AN AWE-INSPIRING JOURNEY - PART NAIL-BITING ADVENTURE, PART SCIENTIFIC HISTORY - THROUGH AN ANCIENT AND FASCINATING LAND.
जगभरातील साहसवीरांनी दक्षिण ध्रुवीय प्रदेशात जाऊन नोंदवलेली निरीक्षणे, त्या प्रदेशातील वास्तव्यादरम्यान त्यांना आलेले अनुभव, तेथील प्रतिकूल हवामानाशी झगडताना होणारा प्राणांतिक त्रास, तिथे नेता येऊ शकणारे प्राणी (घोडे, खेचर, कुत्री), त्या प्राण्यांची उपयुक्तता, तेथील वास्तव्यात खाल्ले जाणारे अन्न (व्हेल माशांचे मांस इ.), तेथील बर्फातून मार्गक्रमण करताना वापरली जाणारी साधने, वैज्ञानिक उपकरणे (होकायंत्र, मॅग्नोमीटर इ.), पोषाख , तसेच या मोहिमांदरम्यान काही जणांना पत्करावा लागलेला मृत्यू इ. विषयीRचे उल्लेख म्हणजे ‘१९१२ अंटार्क्तिकाच्या शोधात’ हे पुस्तक. तिथे वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये, पोषाखामध्ये, पादत्राणांमध्ये कालमानाने होत गेलेले बदलही या पुस्तकातून नोंदवले आहेत. एकूणच जगभरातील या साहसवीरांच्या मोहिमांच्या निमित्ताने या प्रदेशाविषयीचा प्रत्येक पैलू उलगडला जातो. संबंधित विषयाची छायाचित्रे, काही नकाशे, साहसवीरांची स्वहस्ताक्षरातील पत्रे, तसेच संदर्भसाधनांचाही समावेश आहे. या मोहिमांमधील थरार आणि साहसवीरांच्या अचाट इच्छाशक्तीचं दर्शन घडवणारं प्रेरणादायक पुस्तक.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#१९१२दइअरदवर्ल्डडिस्कव्हरअंटार्क्टिका #१९१२अंटार्क्टिकाच्याशोधात #खिसटर्नी # मोहनगोखले #तेलसम्राट #बीजिंगचेगुपित #असाध्यतेसाध्य #ओरिजिन #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #1912THEYEARTHEWORLDDISCOVEREDANTARCTICA #CHRISTURNEY #MOHANGOKHLE #TELSAMRAT #BEIJINGCHEGUPIT #ORIGIN #ASADHYATESADHYA #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating Starआकाशराजनाथ

    वाचायला अत्यंत अद्भुत आणि विलक्षण, त्यांच्या ध्येयासाठी त्यांनी घेतलेले कष्ट अतुलनीय आहेत यात शंका नाही. आज आपण सर्व साधनं उपलब्ध असताना काहीही करत नाही या गोष्टीची लाज वाटायला लागते. ज्यांना अनुभव वाचायला आवडतात त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे मेजवान आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more