* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
    15/01/2022
  • ISBN : 9789391151928
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AAISI AKSHARE IS A COLLECTION OF 20 STORIES. MOSTLY CENTERING AROUND WOMEN. A WOMAN IN DIFFERENT SHADES AND COLORS. IN SOME STORIES IS MEEK AND FEEBLE. IN OTHERS SHE IS STRANG-WILLED. A FEW STORIES ALSO SHED A LIGHT ON HER SIGN UNCONVENTIONAL ANGLES. ‘PRATIBIMBA’ STORY THAT PIN-POINTS TO THE STATUS OF WOMAN IN A MALE-ORIENTED SOCIETY. GAURI GRACIOUSLY ASSUMES MAHUA`S DAUGHTER`S MOTHERHOOD. WHY THIS GOOD TURN. THE STORY GARBAGE QUESTIONS THE VALUES OF THE MODERN GIRL. WHAT TRANSPIRES TWEES SHREE & SHWETA AFTER ENGAGEMENT ? IN ‘MUKHAWATA’ JAYANTI EXHIBITS ATTENTION. SEEKING BEHAVIOUR. WHAT IS HER MOTIVE? LIFE IS B`FUL IS A STORY OF THAT STRONG, SUPPORTIVE MOTHER WHO STANDS BY HER AILING, DYING SON`S DECISION. WE MEET SAYARA IN ``MOTHER`S DAY` AND WITNESS HER TRAGIC END MILES AWAY FROM HER HOME! IN EKA WADALACHI WAT ARUNA, THE PROTAGONIST IS BRAVING DEPRESSING SITUATION AT HER WORK A PLACE. DOES SHE WIN? `PAITHANI` ELUCIDATES HUMAN EGOISM AT ITS WORST. ALL IN ALL, THIS JOURNEY INTO THE EVE`S WORLD LEAVES ITS IMPRINTS ON THE MINDS OF THE READER.
मुलीच्या अस्तित्वासाठी सासूला ठार मारणारी महुआ आणि महुआच्या मुलीचं पालकत्व स्वीकारणारी गौरी भेटते ’प्रतिबिंब’मध्ये...तरुण मुलाच्या मृत्यूनंतर एकाकी जीवन जगणार्या अनिताच्या जीवनाला फुटलेल्या पालवीचं दर्शन घडतं ’फ्रायडे इव्हिनिंग’मध्ये...अल्झायमर या रोगाने ठाासलेल्या मीराताई आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना उलगडतात ’यात्रा’मधून...तर ’गार्बेज’ कथा प्रकाश टाकते आजच्या तरुणाईच्या संस्कारांवर...’ओळखपरेड’मध्ये मृत्युशय्येवर असलेल्या आईला परदेशातून बघायला आलेली आणि त्याही परिस्थितीत नातेवाइकांचे टोमणे सहन करावे लागणारी गीता भेटते...यांसारख्या अन्य कथांतून नियती...मानवी मन...नातेसंबंध...सामाजिक परिस्थिती यांची गुंफण करणार्या आणि स्त्रीमनाचा वेध घेणार्या वाचनीय कथांचा संठाह ’ऐसी अक्षरे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीसाहित्य #कथासंग्रह #ऐसीअक्षरे #मैत्रेयीजोशी #प्रतिबिंब #फ्रायडेइव्हिनिंग #यात्रा #गार्बेज #स्त्रीमुक्ती #ओळखपरेड #मुखवटा #सावररे #एकावादळाचीवाट #पूर्तता #पैठणी #पॅकेज #डिनायल #गोष्टएकाकरानाची #गर्नसीवाचकमंडळ #स्लमगर्लड्रीमिंग #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHISAHITYA #KATHASANGRAHA #AAISIAKSHARE #MAITREYEEJOSHI #PRATIBIMBA #FRIDAYEVENING #YATRA #GARBAGE #STRIMUKTI #OLAKHPARED #MUKHAWATA #SAVARRE #EKAVADALACHIWAT #POORTATA #PAITHANI #PACKAGE #DENIAL #GOSHTAEKAKARANACHI #GUERNSEYVACHAKMANDAL #SLUMGIRLDREAMING
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more