* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THROUGH GRANDMA`S BAG OF STORIES, SUDHA MURTY RECREATES THE TRADITIONAL WAY OF STORYTELLING, WHERE KIDS SIT AROUND A GRANDPARENT, WHILE GETTING MESMERISED BY ONE INTERESTING TALE AFTER ANOTHER. AS THE BOOK STARTS, THE SETTING IS THAT OF SUMMER, AND A FEW CHILDREN GO ON A HOLIDAY TO THEIR GRANDPARENTS HOME IN SHIGGAON, KARNATAKA. THEY PROCEED TO DO WHAT CHILDREN DO BEST. FIND SOMEONE TO PLAY WITH. THEY BEFRIEND THE KIDS NEXT DOOR, AND HAVE LOADS OF FUN WITH THEM. FROM TAKING A FUN PICNIC TO VISITING THE WEEKLY MARKET, THEY ENJOY EVERY MINUTE OF THEIR VACATION. BUT THEIR FAVORITE THING TO DO IS LISTEN TO THEIR GRANDMOTHERS FANTASTIC STORIES. GRANDMA`S BAG OF STORIES CONTAINS THE STORIES THAT THE GRANDMOTHER NARRATES TO ENTERTAIN THE SEVEN YOUNG CHILDREN. THE TALES ARE MAGICAL, AND REPLETE WITH CAPTIVATING CHARACTERS. MORAL LESSONS ARE SUBTLY BLENDED IN WITH THE TALES TO IMPRESS THE DIFFERENCES BETWEEN WHAT IS RIGHT AND WHAT IS WRONG.THE ILLUSTRATIONS BY PRIYA KURIAN MAKE THE BOOK MORE INTERESTING AND KEEP THE YOUNG READERS ENGROSSED. THE STORIES FEATURE SEVERAL CHARACTERS LIKE A QUEEN WHO DISCOVERS SILK, A PRINCESS WHO IS TURNED INTO AN ONION, A LAZY MAN, AN ANGRY BEAR, CHEATS AND KINGS, AND MICE AND MONKEYS. THE STORIES ARE BASED ON THE AUTHORS OWN CHILDHOOD IN SHIGGAON, AND THE STORIES THAT SHE HEARD FROM HER GRANDMOTHER.
सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत. उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायला घेऊन बसते. ही नातवंडं तिच्या खेड्यात सुट्टी घालवायला आपल्या आजीकडे आलेली असतात. आजीने आपल्या गोष्टींची पोतडी उघडल्यावर सगळे जण तिच्याभोवती गोळा होतात. आजीच्या पोतडीतून राजाच्या आणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खूप वाईट खीर खाऊन चिडतं. तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वत:ची दाढी पेटल्यावर घाबरतो! कधी एका राजकन्येचं कांद्यात रूपांतर होतं... एक राणी रेशमी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते. प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात... आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण करमणुकीबरोबरच त्या मुलांना खूप काही ज्ञान देऊन जातात. चला तर, या गोष्टींचा आनंद लुटू या!

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating Starकु. साक्षी बस्वराज जिवणे

    आदरणीय, सुधा मूर्ती स.न.वि.वि. मी आठवी वर्गात शिकणारी विद्यार्थीनी आहे. मला पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे. मी जास्त सुधा मूर्तींची पुस्तकं वाचली आहेत. मला ‘आजीच्या पोतडीतील गोष्टी’ हे पुस्तक आवडले. मला कळलंच नाही पुस्तकांमुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या धी संपल्या. आजीच्या गोष्टी मला खूप आवडतात. त्या पुस्तकातील काही प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. खरं म्हणजे आजीच्या गोष्टी तर खूप मनोरंजक व ज्ञानाच्या गोष्टी असतात. मी या पुस्तकातून खूप काही शिकले. समोरच्यांना कसं सबक शिकवायची ते कळाले. मदत कोणाला करावी हे समजलं. कशातून काय होतं हे काही सांगता येत नाही. आपण खूप सुंदर पुस्तके लिहिता. माझी एक विनंती आहे, की आपण आमच्या शाळेत येऊन आमची विनंती मान्य करा. चिमुकल्यांची विनंती मान्य करा. कळावे, आपली विश्वासू, कु. साक्षी बस्वराज जिवणे लातूर. ...Read more

  • Rating StarGayatri 😀

    I loved this book so much😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • Rating StarRavji Lute

    आजी म्हणजे प्रेम! ज्ञान!! आणि अनुभव!! आजीने सांगितलेल्या गोष्टी आयुष्यभर सुंगाधाप्रमाने दरवळत राहतात.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more