* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAPLI SRUSHTI AJAB SARPASRUSHTI
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788184982541
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :KISHOR PAWAR-AAPLI SRUSHTI COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
LITTLE FRIENDS, YOU ALWAYS LOVE TO MAKE NEW FRIENDS- DON`T YOU? WHAT IF THE PATCHWORK AND COLORFUL ELMER THE ELEPHANT BECAME YOUR FRIEND? THIS ELMER IS GREAT FUN, MAKES EVERYONE LAUGH, HELPS FRIENDS. HE IS ACCOMPANIED BY HIS BROTHER - WILBUR! MAGICIAN OF SOUND! YOU WILL DEFINITELY LIKE THE PRANKS OF THESE TWO.
छोट्या दोस्तांनो, नवीन नवीन मित्र करायला तुम्हाला नेहमीच आवडतं- हो ना? पॅचवर्वÂवाला व रंगीबेरंगी एल्मर हत्ती तुमचा मित्र झाला तर? हा एल्मर मोठ्या गमत्या आहे, सगळ्यांना हसवणारा, मित्रांना मदत करणारा आहे. त्याच्या जोडीला आहे त्याचा भाऊ- विल्बर! आवाजाचा जादूगार! या दोघांच्या धम्माल गोष्टी तुम्हाला नक्की आवडतील.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more