CRIMES ARE EITHER WELL-PLANNED OR SOMETIMES THEY JUST TAKE PLACE ALL OF A SUDDEN. PLANNED CRIMES ARE USUALLY FOR MONEY OR THEY INVOLVE GETTING HANDS ON FEMALES. CRIMINALS ARE VERY SMART. THEY PLAN METICULOUSLY. BUT STILL, THEY LEAVE BEHIND SOME CLUE WHICH MAY HELP TO FIND THEM LATER. FOR THIS, THE POLICE FORCE HAS TO BE VERY VIGILANT. ONLY THEN THE CRIMINALS WILL BE FOUND AND CAUGHT. THIS WILL HELP THE SOCIETY TO PROGRESS WELL.
A.C.P. SANE AND HIS SQUAD FORM A HIGHLY SPIRITED TEAM. THEY LEAVE NO STONE UNTURNED IN AN ATTEMPT TO FIND THE CRIMINAL MINDS BEHIND A CRIME. THEIR INVESTIGATION PROCESS CAPTIVATES THE READERS.
THIS IS A COLLECTION OF INVESTIGATIONS OF A FEW CRIMES AND CRIMINALS
काही वेळेला अचानक झालेले गुन्हे तर काही वेळेला निव्वळ पैशासाठी, बाईसाठी नियोजन करून केलेले गुन्हे; पण गुन्हेगाराने कितीही शिताफीने गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही खूण मागे उरतेच, जी त्याला पकडून देऊ शकते. पण पोलीस जर निरलस आणि कर्तव्यबुद्धीने तपास करतील तर समाजासाठी ती प्रगतीशील गोष्ट होईल.
ए.सी.पी. निखील साने आणि त्यांचे सहकारी ज्या तडफदारपणे आणि चिकाटीने गुन्ह्याच्या आणि गुन्हेगारांच्या मुळाशी पोहोचतात, ते वाचताना वाचक रंगून जाईल.
अशाच काही गुन्ह्यांच्या व गुन्हेगारांच्या तपासाच्या या मनोवेधक कथा.