* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AS THE CROW FLIES
  • Availability : Upcoming (COMMING SOON..!)
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9789357207973
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2025
  • Weight : 350.00 gms
  • Pages : 760
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
GROWING UP IN THE SLUMS OF EAST END LONDON, CHARLIE TRUMPER DREAMS OF SOMEDAY RUNNING HIS GRANDFATHER’S FRUIT AND VEGETABLE BARROW. THAT DAY COMES SUDDENLY WHEN HIS GRANDFATHER DIES LEAVING HIM THE FLOUNDERING BUSINESS. WITH THE HELP OF BECKY SALMON, AN ENTERPRISING YOUNG WOMAN, CHARLIE SETS OUT TO MAKE A NAME FOR HIMSELF AS “THE HONEST TRADER”. BUT THE BRUTAL ONSET OF WORLD WAR I TAKES CHARLIE FAR FROM HOME AND INTO THE PATH OF A DANGEROUS ENEMY WHOSE LEGACY OF EVIL FOLLOWS CHARLIE AND HIS FAMILY FOR GENERATIONS. ENCOMPASSING THREE CONTINENTS AND SPANNING OVER SIXTY YEARS, AS THE CROW FLIES BRINGS TO LIFE A MAGNIFICENT TALE OF ONE MAN’S RISE FROM RAGS TO RICHES SET AGAINST THE BACKDROP OF A CHANGING CENTURY.
सुष्ट व दुष्ट शक्तीवरील संघर्ष हा नेहमीच चाललेला असतो. ‘अ‍ॅज द क्रो फ्लाईज.’ जेफ्री आर्चर यांच्या चार्ली व बेकीच्या आयुष्यातील संघर्ष हा कित्येक वर्षं चाललेला असतो. कॅप्टन गायिल्स ट्रेंथममुळे बेकीच्या आयुष्यात वादळे येतात. मिसेस ट्रेंथम या कॅप्टन गायिल्सची आई हे वादळ थांबविण्याऐवजी त्याला हवा देतात. अनेक जीवने त्यात उन्मळून पडतात; पण मिसेस ट्रेंथम आपले एकेक दुष्ट डाव हेतुपूर्वक टाकतच असतात. या सर्वांना चार्ली व बेकी पुरून उरतात. कॅ.गाय व त्याच्या आईने टाकलेला धूर्त डाव चार्ली नेहमीच उघडकीस आणतो. कोण-कोण भेटतं या प्रवासात चार्लीला? अशा परिस्थितीतही चार्ली किती अष्टावधानी राहून प्रत्येक वेळी बेकीचे रक्षण करतो. एक भाजीविक्रेता मोठा होऊन स्वत:चं भविष्य घडवतो. सैन्यात उत्तम कामगिरी करतो. बेकीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. काय आहे चार्ली व बेकी यांच्या सत्याची संघर्षगाथा? जरूर वाचा ‘अ‍ॅज द क्रो फ्लाइज’ या कादंबरीतून!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#अनुवादित#अ‍ॅजदक्रोफ्लाइज#जेफ्रीआर्चर#लीनासोहोनी#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#TRANSLATED#ASTHECROWFLIES#JEFFRYARCHER#LEENASOHONI
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more