* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ACHIEVING THE IMPOSSIBLE
  • Availability : Available
  • Translators : MOHAN GOKHALE
  • ISBN : 9788184987942
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 380
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ON 15 JULY 2007, LEWIS GORDON PUGH STOOD ON THE EDGE OF SEA ICE AT THE NORTH POLE. HE WAS WEARING JUST HIS GOGGLES AND A PAIR OF SPEEDO SWIMMING TRUNKS. THE WATER INTO WHICH HE WAS ABOUT TO PLUNGE WAS MINUS 1.7? CENTIGRADE. THIS WAS NO IN-AND OUT DIP INTO THE WORLD`S COLDEST WATER. LEWIS WAS ABOUT TO UNDERTAKE THE FIRST LONG-DISTANCE SWIM ACROSS THE NORTH POLE. THERE WAS A VERY GOOD CHANCE HE MIGHT DIE.
मन, शरीर आणि जिगर १५ जुलै, २००७. लुईस गॉर्डन पग उत्तर धु्रवावरील समुद्रात बर्फावर उभा होता. त्याच्या अंगावर फक्त गॉगल्स आणि ‘स्पीडो’ म्हणजे पोहण्याची चड्डी होती. ज्या पाण्यात तो उडी मारण्याच्या तयारीत होता, त्या पाण्याचे तापमान होते उणे १.७०से. जगातील सर्वांत थंड पाण्यात मारली जाणारी ही एक ‘डुबकी’ नव्हती. त्याचा त्या पाण्यात एक कि.मी. अंतर पोहून जायचा इरादा होता. हे साहस म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण होते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ASADHYATESADHYA #ACHIEVINGTHEIMPOSSIBLE #असाध्यतेसाध्य #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MOHANGOKHALE #LEWISGORDONPUGH "
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    लेखकाने ब्रिटनच्या स्पेशल एअर सर्विस मध्ये पाच वर्षे सेवा केली .त्या काळात त्यांनी अनेक दुर्गम भागात गिर्यारोहण आणि धोकादायक ठिकाणी पोहण्याचे विक्रम केले .उत्तर ध्रुवावरील समुद्रात उणे १.७ से. पाण्याच्या तापमानात एक किलोमीटर पोहून जाण्याचा विक्रम त्यंनी १५ जुलै २००७ रोजी केला . हा केवळ एक विक्रम नव्हता तर साक्षात मृत्यूला मारलेली मिठी होती . पृथ्वीवरील सर्वात थंड पाण्याच्या समुद्रात एक किलोमीटर अंतर पोहून जायला साधारण वीस मिनिटे लागतात . केवळ शारीरिक ताकद नाही तर उत्तम मानसिक तयारीची गरज होती . आपले ध्येय कितीही अडथळे आले तरी कसे पूर्ण करायचे ते हे पुस्तक वाचून कळते . अतिशय सुंदर आत्मचरित्र . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more