* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LITTLE DAUGHTER
  • Availability : Available
  • Translators : SHRADDHA BHOWAD
  • ISBN : 9789387789029
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ZOYA PHAN WAS BORN IN THE REMOTE JUNGLES OF BURMA, TO THE KAREN ETHNIC GROUP. FOR DECADES THE KAREN HAVE BEEN UNDER ATTACK FROM BURMA`S MILITARY JUNTA; ZOYA`S MOTHER WAS A GUERRILLA SOLDIER, HER FATHER A FREEDOM ACTIVIST. SHE LIVED IN A BAMBOO HUT ON STILTS BY THE MOEI RIVER; SHE HUNTED FOR EDIBLE FUNGI WITH HER MUCH-LOVED ADOPTED BROTHER, SAY SAY. MANY KAREN ARE CHRISTIAN OR BUDDHIST, BUT ZOYA`S PARENTS WERE ANIMIST, VENERATING THE SPIRITS OF FOREST, RIVER AND MOON. HER EARLY YEARS WERE BLISSFULLY REMOVED FROM THE WAR. AT THE AGE OF FOURTEEN, HOWEVER, ZOYA`S CHILDHOOD WAS SHATTERED AS THE BURMESE ARMY ATTACKED. WITH THEIR HOUSE IN FLAMES, ZOYA AND HER FAMILY FLED. SO BEGAN TWO TERRIBLE YEARS OF RUNNING FROM GUNS, AS ZOYA JOINED THOUSANDS OF REFUGEES HIDING IN THE JUNGLE. HER FAMILY SCATTERED, ZOYA SOUGHT SANCTUARY ACROSS THE BORDER IN A THAI REFUGEE CAMP. CONDITIONS IN THE CAMP WERE DIFFICULT, AND ZOYA NOW HAD TO CARE FOR HER AILING MOTHER. ZOYA, A GIFTED PUPIL, WAS EVENTUALLY ABLE TO ESCAPE, FIRST TO BANGKOK AND THEN, WITH HER ENEMIES STILL PURSUING HER, IN 2004 SHE FLED TO THE UK AND CLAIMED ASYLUM. THE FOLLOWING YEAR, AT A `FREE BURMA` MARCH, SHE WAS PLUCKED FROM THE CROWD TO APPEAR ON THE BBC, THE FIRST OF COUNTLESS INTERVIEWS WITH THE WORLD`S MEDIA. SHE BECAME THE FACE OF A NATION ENSLAVED, RUBBING SHOULDERS WITH PRESIDENTS AND FILM STARS. BY TURNS UPLIFTING, TRAGIC AND ENTIRELY GRIPPING, THIS IS THE EXTRAORDINARY TRUE STORY OF THE GIRL FROM THE JUNGLE WHO BECAME AN ICON OF A SUFFERING LAND.
"झोया फन हे निसर्गाचे लेकरू. पूर्व बर्मातल्या जंगलांमध्ये वसलेल्या करेन गावांमध्ये तिचे बालपण व्यतीत झाले. तिच्या आईला सैनिकी पार्श्वभूमी लाभलेली तर बाबा करेन प्रतिकार चळवळीतील नेते. पण झोया आणि तिच्या भावा-बहिणींना बर्मी जुंत्याने त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची जराही कल्पना नाही. मे यु क्लो नदीच्या काठावर वसलेल्या पेर हे लू गावात त्यांचे निरागस, अवखळ बालपण पुÂलांच्या बागेत खेळण्यात, पुÂलपाखरांमागे धावण्यात, आंब्याच्या झाडांवर चढण्यात, आंबे फस्त करण्यात झरझर सरते आहे. पण एके दिवशी त्यांच्या या सुंदर स्वप्नांना कोणाची तरी दृष्ट लागावी तसे होते. वयाच्या चौदाव्या वर्षी झोयाचे बालपण अचानकच संपून जाते. तिच्या गावावर बर्मी सैनिक हल्ला करतात आणि जीव वाचवण्यासाठी झोयाला आणि तिच्या कुटुंबीयांना पळ काढावा लागतो. आगीच्या ज्वाळांनी वेढलेले आपले घर डोळ्यांत साठवून त्याकडे पाठ फिरवल्यानंतर त्यांच्या भाळी लिहिलेली असते ती जंगलांमधून अर्धपोटी केलेली वणवण आणि सदैव पाठलागावर असणाNया बर्मी सैन्याची भीती. घरादाराला पारखे झालेल्या हजारो करेन लोकांसारखेच हे कुटुंबदेखील जंगलाचा आसरा घेत लपतछपत थायलंडमधील एका सैनिकी छावणीत आसरा घेते. जन्मजात हुशार झोया शिष्यवृत्ती मिळवून थायलंडमध्ये आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये शिक्षणाकरिता प्रवास करते आणि तिथे आश्रयासाठी अर्ज करते. पुढच्याच वर्षी प्रÂी बर्मा मोर्चाच्या गर्दीतून तिलाच निवडून बोलण्याकरिता उभे केले जाते, त्यानिमित्ताने ती तिच्या आयुष्यातील पहिलीवहिली मुलाखत थेट बीबीसीवर देते आणि बघताबघता ती बर्माच्या स्वातंत्र्यलढ्याचा आंतरराष्ट्रीय आवाज बनते. त्यानिमित्ताने झोया अनेक मुरब्बी राजकारण्यांच्या भेटीगाठी घेते, अभिनेत्यांना सोबतीला घेऊन, व्यासपीठावरून मदतीचे आवाहन करते. पण तिच्या प्रत्येक हालचालीवर बर्मी जुंत्याचे लक्ष आहे. तिच्या प्रयत्नांनी तिला प्रसिद्ध तर केले आहेच पण तिच्या जिवाला आता कायम धोका असणार आहे. झोयाला तिच्या मायदेशी परतायला मिळाले का? मिळेल का? "

No Records Found
No Records Found
Keywords
#ZOYA PHAN# DAUGHTER# BURMA# SAY SAY# SLONE# BWA BWA# TOUCHING THE PIG BAMBOO# NAMING# REFUGE# CITY GIRLS# MOE# PAH# KAREN# FOUR CUTS POLICY# MANERPLAW# CHRISTIANITY# VICTORY# FIELD# BURMESE ARMY# LONDON# TEAK MOUNTAIN# NIGHTINGALE# THAILAND# SUNDAY SCHOOL#बर्मा#मृत्यू #करेन भाषा #करेन चळवळ #पा #मो #फोर कट्स पॉलिसी #चेतनावादी #झोया फन #वराहस्पर्श#बांबू #हत्ती #मानेरप्लॉ #विजयस्थळ #क्यॅत #नदीतील आत्मे #युद्ध #बोट #गलोल #बर्मी सैनिक# करेन सैनिक# नामकरण# लोकशाही# द स्टोरी ऑफ झोया अँड शूरा# ताकेर मेत्सु# शिष्यवृत्ती# श्वान# पर्वत# धर्मगुरू# निर्वासित# एनजीओ# लंडन# पत्रकार#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    झोया पूर्व ब्रह्मातील करेन वंशाची निर्वासित तरुणी . जंगलात तिचे बालपण गेले . तिची आई आणि वडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक. नदी जंगल दऱ्याखोऱ्यात वावरणाऱ्या झोयाचे वयाच्या चौदाव्या वर्षीच बालपण संपून गेले . तिच्या गावावर बर्मी सैनिकांनी हल्ला केला . जीव वचविण्यासाठी त्यांना घरदार सोडून पळावे लागले.तिच्याबरोबर हजारो निर्वासित थायलंडमध्ये आले.निर्वासित छावणीत असताना तिने शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडमध्ये प्रवेश केला .इंग्लंडमधील फ्री बर्माच्या मोर्च्यात नेमके तिलाच बोलण्यासाठी निवडले गेले . त्या संधीचा फायदा घेऊन तीने त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांची कहाणी सगळ्यांसमोर मांडली आणि त्यानंतर ती बीबीसीवर मुलाखत दिली. हळू हळू ती बर्मातील स्वातंत्र्याचा आवाज बनली . पण त्याचबरोबर ती बर्मा सरकारची प्रमुख शत्रूही बनली.बर्माच्या स्वातंत्र्यासाठी ती अनेक राजकारण्यांना भेटली . प्रसिद्ध अभिनेत्यांना हाताशी धरून ती जगाला मदतीचे आवाहन करते . बर्मा सरकारचे तिच्या हालचालींवर कडक लक्ष आहे. तिच्या जीवाचा धोका वाढलाय . झोया सध्या लंडनमध्ये रहाते आणि मानवी अधिकार संघटना असलेल्या बर्मा कॅम्पेन यूकेसाठी काम करते . ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 26-08-2018

    झोया फन यांनी डेमियन लुईस यांच्यासह लिहिलेल्या ‘लिट्ल डॉक्टर’ हा कादंबरीचा अनुवाद. श्रद्धा भोवड यांनी तो केला आहे. झोया या ब्रह्मदेशातल्या एका नायिकेचा प्रवास ही कादंबरी मांडते. वयाच्या चौदाव्या वर्षी झोयाच्या गावावर बर्मी सैनिकांनी हल्ला केल्यानंतर,भीतीच्या छायेत तिनं कुटुंबासह केलेली वणवण आणि तिचा पुढचा प्रवास या कादंबरीत आहे. पुढं ती बोलायला लागते, स्वातंत्र्यलढ्याचा आवाज बनते आणि काय काय होतं हे या कादंबरीत वाचायला मिळतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more