* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE FENG SHUI CONSULTANT TO THE RICH AND POWERFUL OF BEVERLY HILLS, HAS WRITTEN THE MOST COMPREHENSIVE AND LIFE CHANGING BOOK ON THE SUBJECT. TAKING US ON A PERSONAL TOUR OF THE HOMES SHE HAS TRANSFORMED, MS. BARRETT EXPLAINS THE TECHNIQUES SHE USES TO CREATE "POSITIVE SPACE." ROOM BY ROOM, SHE ILLUSTRATES THE DEEPER PURPOSE OF EVERY ASPECT OF DESIGN; SHE DEMONSTRATES HOW THE SIMPLEST ADJUSTMENT-MOVING A PLANT FROM ONE CORNER TO ANOTHER--CAN MAKE A WORLD OF DIFFERENCE IN YOUR DAILY MOOD AND ULTIMATELY, YOUR LIFE. FENG SHUI, SHE OBSERVES IS NOT JUST ABOUT THE SPACES WE OCCUPY. IT IS A PHILOSOPHY AND WAY OF LIFE THAT BEGINS WITH OUR SPIRITUAL AWAKENING AND REBIRTH. ONCE WE USE HER REGIMEN TO CLEANSE OURSELVES OF IMPURITIES OF SPIRIT, WE CAN TURN TO THE TRANSFORMATION OF OUR ENVIRONMENT AND OUR LIVES. LUSH PHOTOGRAPHY AND HUNDREDS UPON HUNDREDS OF FACTS, IDEAS, TIPS, AND SUGGESTIONS-FROM HER OWN EXPERIENCE AND GLEANED FROM THE WISDOM OF THE AGES--TAKE US EVER CLOSER TO THE REVITALIZATION OF HOME, HEALTH, AND SPIRIT.
पेंÂग शुई ही वास्तुशास्त्राशी निगडीत प्राचीन चिनी कला आहे. `पेंÂग शुई` याचा शब्दश: अर्थ आहे वारा आणि पाणी. निसर्गातील संतुलन वृद्धिंगत करण्यासाठी पाणी व वारा यांसारख्या वातावरणातील शक्ती विश्वात योग्य त्या ठिकाणी ाQस्थत असल्या पाहिजेत. यासाठी पेंÂग शुई आवश्यक ते ज्ञान पुरवते. मनुष्य आणि त्याचं दैव यांची सांगड परिसराशी घालणारी ती प्रणाली आहे. आपल्या आयुष्यात ऐक्य आणि सुसंगती साधण्यासाठी आपलं घर, सदनिका, दुकान यांत काय व कसे बदल करावेत याचं ती आपल्याला मार्गदर्शन करते.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more