* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ALL YOU WANTED TO KNOW ABOUT SECRET OF SUCCESS
  • Availability : Available
  • Translators : SUBHASH JOSHI
  • ISBN : 9788177665284
  • Edition : 6
  • Publishing Year : JANUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MIND BODY & SPIRIT
  • Available in Combos :POCKET BOOKS COMBO SET - 29 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN THIS BOOK, THE AUTHOR DISCUSSES THE VARIOUS ASPECTS CONCERNED WITH BEING SUCCESSFUL. HE SAYS, `ONCE YOU FIND THE MAGIC LAMP OF CONFIDENCE THEN YOU SURELY WILL ACHIEVE EVERY SINGLE THING SET IN YOUR MIND. YOU JUST HAVE TO THINK ABOUT THE THING AND IT WILL BE YOURS!` BUT THERE IS A SPECIFIC WAY OF SOWING THE SEEDS OF CONFIDENCE IN YOUR MIND. THE AUTHOR HAS DISCUSSED THE SAME IN DETAIL IN THIS BOOK.
तुम्हाला या पुस्तकाची गरज आहे. तुमच्या यशासाठी, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघण्यासाठी. या पुस्तकातील सत्यतत्वं तुम्हाला तुमचं आयुष्य खरोखर जगण्यालायक बनविण्याची प्रेरणा देतील. ही तत्वं अमलात आणली तर वाचकांचं आयुष्य आणखीनच समृद्ध होईल यात शंका नाही.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more