* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHASE YOUR DREAMS
  • Availability : Available
  • Translators : DEEPAK KULKARNI
  • ISBN : 9789353171384
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MY FATHER SET ME FREE AT THE AGE OF ELEVEN WHEN HE TOLD ME ‘CHASE YOUR DREAMS, BUT MAKE SURE YOU DON’T FIND SHORTCUTS TO THEM.’ IN HIS CAREER SPANNING 24 YEARS, HARDLY ANY RECORDS HAVE ESCAPED SACHIN TENDULKAR’S MASTERLY TOUCH. BESIDES BEING THE HIGHEST RUN SCORER IN TESTS AND ODIS, HE ALSO UNIQUELY BECAME THE FIRST AND ONLY BATSMAN TO SCORE 100 INTERNATIONAL CENTURIES AND PLAY 200 TESTS. HIS PROFICIENT STROKE-MAKING IS LEGENDARY, AS IS HIS ABILITY TO SCORE RUNS IN ALL PARTS OF THE FIELD AND ALL OVER THE WORLD. COMING FROM A MIDDLE-CLASS FAMILY IN MUMBAI, SACHIN, WHO WAS QUITE MISCHIEVOUS AS A BOY, GREW UP TO SHOW - AS PLAYER AND CAPTAIN - HOW TARGETS CAN BE ACHIEVED AND DREAMS CAN BE MADE TO COME TRUE. NO WONDER THEN, THAT HIS PASSION FOR CRICKET, HIS PRIDE IN HIS COUNTRY AND HIS EXEMPLARY CONDUCT ON AND OFF THE FIELD HAVE MADE HIM THE BELOVED OF BILLIONS AND A ROLE MODEL FOR GENERATIONS TO COME. READ HIS STORY TO KNOW THE DEEPEST DETAILS OF HIS EVENTFUL LIFE.
अवघ्या अकराव्या वर्षी सचिनच्या क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा त्याला तरी कुठे माहीत होतं, की पुढील २४ वर्षं २२ यार्डांच्या खेळपट्टीशी आपलं नातं जोडलं जाणार आहे. ‘प्लेइंग इट माय वे’ या सचिनच्या आत्मचरित्राची (क्रिकेटचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या) तरुणांसाठीची आवृत्ती असंच ‘चेस युअर ड्रीम्स’या छोट्या आत्मचरित्राचं स्वरूप आहे. या छोट्या चरित्रातून सचिन आपली अवघी कारकीर्द... आपला अवघा जीवनपट वाचकांपुढे मांडतो. ‘प्लेइंग इट...’मधून दिसणारा सचिन या पुस्तकातूनही तितकाच उत्कटपणे दिसतो. सुरुवातीच्या काळी इतर देशांची काहीशी कुाQत्सत धारणा होती, की भारतीय संघ जलदगती गोलंदाजीपुढे नांगी टाकतो... बचावात्मक खेळतो. अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील संघाने विंडीजला त्यांच्याच मातीत धूळ चारत चमत्कारसदृश विजय मिळवले. लिटिल मास्टर सुनील गावसकरने आपल्या तंत्रशुद्ध सरळ बॅटच्या फलंदाजीने तेज बोलर्सना निष्प्रभ करीत भारतीय संघाची प्रतिमा उजळवली. गावसकरची हीच शास्त्रशुद्ध फलंदाजी सचिनसाठी प्रेरणा होती. सीमारेषा खुणावत असली तरी चांगल्या चेंडूला मान देत त्याने आपल्या नैसर्गिक फटकेबाजीला मुरड घातली. चकवणाऱ्या चेंडूना बॅकफूटवर जात सीमारेषा दाखवण्याची त्याची शैली प्रक्षणीय असायची. स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, फ्लिक, हुक, रिव्हर्स स्वीप अशी सर्व अस्त्रं त्याच्या भात्यात होती.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#CHASE YOUR DREAMS# SACHIN TENDULKAR# BORIA MAJUMDAR# DEEPAK KULKARNI# ANJALI TENDULKAR#SARA TENDULKAR#ARJUN TENDULKAR# ONE DAY CRICKET #चेस युअर ड्रीम्स #सचिन तेंडुलकर # बोरिआ मजुमदार# दीपक कुळकर्णी# रमेश तेंडुलकर#आचरेकर सर# अंजली तेंडुलकर# सारा तेंडुलकर#अर्जुन तेंडुलकर#कसोटी# वन-डे क्रिकेट
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 30-12-2018

    मास्टर ब्लास्टरच्या जीवनातील क्षण... क्रिकेटच्या इतिहासातील विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकर म्हणजे देशातील आबालवृद्धांचा लाडका विषय. आपल्या चोवीस वर्षांच्या कारकिर्दीतील प्रतिभाशाली घणाघाती फटकेबाजी आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही धावांचा पाऊस पाडण्याच सचिनची जादूई क्षमता याबद्दलच्या कथा न संपणाऱ्या आहेत. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘चेस युवर ड्रीम्स’ या पुस्तकातून असाच विलक्षण सचिन आपल्यासमोर उभा राहतो. ही सचिनच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्राची तरुण वाचकांसाठी विशेष आवृत्ती आहे. सचिनच्या जीवनप्रवासातील तपशील व यशामागची गुपितं पुस्तकात कप्प्याकप्प्यातून उलगडताना त्याला खास कॉमिक टच दिला आहे. बालपणीचा काळापासून सुरू झालेली ही कथा निरोपाच्या भाषणावर विसावते तेव्हा एक कृतार्थ जीवनपट पाहिल्याचा फील येतो. – राजेश हेन्द्रे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more