* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE INDIAN DOCTORS SOUL BHAG 2
  • Availability : Available
  • Translators : JOSEPH TUSKANO
  • ISBN : 9789394258686
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 144
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PHYSICIAN, FRIEND, GUIDE, MENTOR, SAVIOUR - THERES MORE TO A GOOD DOCTOR THAN THAT PLAQUE ON HIS WALL OR THE BEST BEDSIDE MANNER. THIS IS WESTLAND TIPPING ITS HAT TO ALL THOSE MEN AND WOMEN OF MEDICINE WHO BRAVELY DON THEIRS TO PERFORM ALL THOSE ROLES FOR US. CHICKEN SOUP FOR THE INDIAN DOCTORS SOUL RECORDS 101 PERSONAL EXPERIENCES - SOME PENNED BY THOSE MINISTERING ANGELS, SOME BY GRATEFUL PATIENTS - TO REVEAL AN EXTRAORDINARY WORLD OF HEALTHCARE THAT WE MAY HAVE FOUND TOO ESOTERIC TO WONDER ABOUT. LOOK AT THIS BOOK AS A GLOBAL CLINIC PEOPLED BY CASES OF TRIUMPHS, TRAGEDIES, CHALLENGES, MIRACLES AND ALL KINDS OF COURAGE.
या पुस्तकातील डॉक्टरांच्या कथा विलक्षण अशा आहेत. वैद्यकीय विश्वाचे अंतरंग त्यातून अलगदपणे उलगडत जाते. डॉक्टर हा देखील ‘माणूस’ असतो, देव नसतो, याचे भान देण्याचे काम त्यातील घटना-प्रसंग देतात. यातील काही प्रसंग खळाळून हसायला लावतात तर काही डोळे ओलावून जातात. नवजात बालकांचे जन्म, व्याधी-वेदनांची शारीरिक आणि मानसिक तीव्रता, निखळ माणुसकीचे दर्शन, कर्तव्यपूर्तीसाठीचा असीम त्याग, बुद्धिमत्तेची झलक, चकित करणारी लीनता; असे विविध कंगोरे या कथांतून प्रत्ययास येतात. रुग्णांच्या शोकांतिका हृदय पिळवटून टाकतात. तसेच डॉक्टरांच्या हृदयांची विशालता नजर विस्फारून टाकते. हे प्रसंग आणि घटना डॉक्टर्स आणि रुग्ण यांतील नाते दृढ करण्यास समर्थ ठरू शकतात. हाताची पाची बोटे सारखी नसतात, हा अनुभव आला की डॉक्टर मंडळींविषयी जे काही गैरसमज आहेत, ते दूर करण्याचे काम हे पुस्तक खचितच करील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#चिकनसूपफॉरदइंडियनडॉक्टर्ससोल #जॅककॅनफिल्ड #मार्कव्हिक्टरहॅन्सन #रक्षाभारदिया #जोसेफतुस्कानो #कामाशीमतलब #शोकांतिकेशीदोनहात #योग्यव्यक्तीच्याहाती #बरंकरण्याचीप्रक्रिया #आशातेवतठेवण #कृतज्ञता #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #CHICKENSOUPFORTHEINDIANDOCTORSSOUL #JACKCANFIELD #MARKVICTORHANSEN, #RAKSHABHARADIA #JOSEPHTUSKANO #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more