* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SISTERS SOUL
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184981360
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 344
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN CLASSIC CHICKEN SOUP TRADITION, "CHICKEN SOUP FOR THE SISTER`S SOUL 2" CELEBRATES THE PROFOUND RELATIONSHIP BETWEEN SISTERS IN ITS WILD, WACKY, POIGNANT AND INSPIRATIONAL GLORY. WITH REALLIFE STORIES FROM WOMEN WHO SHARE THEIR EXPERIENCES, CHAPTERS INCLUDE A SISTER`S LOVE, SIBLING REVELRY, THE BOND, OVERCOMING OBSTACLES AND INSIGHTS AND LESSONS. BECAUSE IN A WORLD WHERE WOMEN ARE CONSTANTLY BEING PULLED IN ALL DIRECTIONS, IT`S NICE TO KNOW THEY CAN ALWAYS RELY ON THEIR SISTERS TO BE THERE FOR THEM.
आपल्याला बहीण असणं आणि आपण कुणाची तरी बहीण असणं किती भाग्याचं आहे याचा साक्षात्कार घडवणाया हृद्य कथा! ‘‘ती नेहमीच माझ्या पाठीशी उभी असते.’’ ‘‘तिच्याविना मी सैरभैर होईन!’’ ‘‘मी तिला काहीही सांगू शकते.’’ ‘‘मी तिच्याशी दिवसारात्री कधीही बोलू शकते.’’ ‘चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल’ मधल्या कथांमधून वारंवार येणारी ही वाक्यं खूपच बोलकी आहेत. हे पुस्तक म्हणजे ह्या अनोख्या नात्याची थोरवी मानण्याचा एक उत्सवच आहे! बहिणी असतात आपल्या अत्यंत मौल्यवान अनुभवांच्या खजिनदार. आपली सुखदु:ख वाटून घेणाNया साक्षीदार. कुटुंबाच्या वाट्याला आलेले काळेकुट्ट क्षण जोडीनं भोगणाया सख्या. आपल्याला सर्वाधिक ओळखणाNया आपल्या मैत्रिणी. विविध अनुभवांद्वारे या कोमल नात्याचे अनेक तलम पदर उलगडून दाखवणाया ह्या प्रेरणादायी कथा आपल्या मनाच्या सहसंवेदनेची तार झंकारत ठेवतात!

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN #PRADNYAOAK #SUNITIKANE#SUPRIYAVAKIL#SHYAMALGHARPURE
Customer Reviews
  • Rating StarSAKAL 26-9-2010

    आपल्याला बहीण असणं आणि आपण कुणाची तरी बहीण असणं, किती भाग्याचं आहे याचा साक्षात्कार घडविणाऱ्या या कथा! बहिणींबद्दल फार कमी लिहिलं गेलंय; पण बहिणीचं नातं फार मूल्यवान असतं, हेच या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुनीती काे यांनी मराठीत अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more