THROUGH THESE FOUR CHINESE STORIES, CHINESE CHILDREN`S LITERATURE IS COMING TO MARATHI CHILDREN`S READERS FOR THE FIRST TIME. IT HAS A COLORFUL STORY OF A LITTLE GIRL WHO CHATS WITH THE MOON, TALES OF PANDAS` UNIQUE UMBRELLAS, AND EVEN A STORY OF FIERY KITES THAT PIERCE THE SKY.
या चार चायनीज कथांच्या माध्यमातून प्रथमच चीनमधील बालसाहित्य मराठी बालवाचकांच्या भेटीस येत आहे. यात चंद्राशी गुजगप्पा करणाऱ्या चिमुरडीची रंगतदार गोष्ट आहे, पांडांच्या अनोख्या छत्रीचे किस्से आहेत आणि आकाश भेदून जाणाऱ्या आगळ्यावेगळ्या पतंगांचीही गोष्ट आहे.