* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CRITICAL
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788184984026
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 352
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 29 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ANGELA DAWSON, M.D., APPEARS TO HAVE IT ALL: AT THE AGE OF THIRTY-SEVEN, SHE OWNS A FABULOUS NEW YORK CITY APARTMENT, A STUNNING SEASIDE HOUSE ON NANTUCKET, AND ENJOYS THE PERKS OF HER PROSPEROUS LIFESTYLE. BUT HER CLIMB TO THE TOP WAS ROUGH, MARKED BY A TROUBLED CHILDHOOD, A FAILED MARRIAGE, AND THE DEVASTATING BLOW OF BANKRUPTCY AS A PRIMARY-CARE INTERNIST. PAINFULLY AWARE OF THE ROLE OF ECONOMICS IN MODERN LIFE, PARTICULARLY IN THE HEALTH-CARE FIELD, ANGELA RETURNED TO SCHOOL TO EARN AN MBA. ARMED WITH A SHINY NEW DEGREE AND BLESSED WITH DETERMINATION, INTELLIGENCE, AND IMPECCABLE TIMING, ANGELA FOUNDED A START-UP COMPANY, ANGELS HEALTHCARE, THEN TOOK IT PUBLIC. WITH HER CONTROLLING INTEREST IN THREE BUSY SPECIALTY HOSPITALS IN NEW YORK CITY AND PLANS FOR OTHERS IN MIAMI AND LOS ANGELES, ANGELA`S FUTURE LOOKED VERY BRIGHT. THEN A SURGE OF DRUG-RESISTANT STAPH INFECTIONS IN ALL THREE HOSPITALS DEVASTATES ANGELA`S CAREFULLY CONSTRUCTED WORLD. NOT ONLY DO THE INFECTIONS RESULT IN PATIENT DEATHS, BUT THE FATALITIES ALSO CAUSE STOCK PRICES TO TUMBLE, LEAVING MARKET ANALYSTS WONDERING IF ANGELA WILL BE ABLE TO HOLD HER EMPIRE TOGETHER. NEW YORK CITY MEDICAL EXAMINERS LAURIE MONTGOMERY AND JACK STAPLETON ARE NATURALLY INTRIGUED BY THE UPTICK IN STAPH-RELATED POST-PROCEDURE DEATHS. ASIDE FROM THEIR OWN PROFESSIONAL CURIOSITY, THERE`S A PERSONAL STAKE AS WELL: LAURIE AND JACK ARE NEWLY MARRIED, AND JACK IS FACING SURGERY TO REPAIR A TORN LIGAMENT AT ANGELS ORTHOPEDIC HOSPITAL. DESPITE JACK`S PROTESTS, LAURIE CAN`T HELP INVESTIGATING-OPENING A PANDORA`S BOX OF CORPORATE INTRIGUE THAT THREATENS NOT JUST HER LIVELIHOOD, BUT HER LIFE WITH JACK AS WELL.
मार्च-एप्रिल २००७ मधल्या एका आठवड्यात एकमेकांना अजिबात न ओळखणा-या तीन माणसांच्या आरोग्याच्या संदर्भात सर्वस्वी अनपेक्षित अशा घटना घडल्या. ह्या घटनांमध्ये दोघांचा जीव गेला आणि शिवाय हजारो लोकांच्या जीवनांवर गंभीर परिणाम झाले. या घटनांमध्ये बळी पडलेल्या लोकांना असं काही होणार, याची पुसटशीही कल्पना नव्हती. या तिघांमधला एक गोरा डॉक्टर होता. दुसरा आफ्रिकन-अमेरिकन असून तो कॉम्प्युटर प्रोग्रॅमर होता. तिसरा माणूस आशियाई वंशाचा होता. व्यवसायानं अकाउंटंट असणा-या या तिस-याची निर्घृण हत्या झाली होती.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #प्रमोदजोगळेकर #रोबिनकुक #COMA #TOXIN #SONS OF FORTUNE #FALSE IMPRESSION #CONTAGION #SEIZURE #CRISIS #CRITICAL #NOT A PENNY MORE, NOT A PENNY LESS #MARKER #कोमा #टॉक्सिन #कन्टेजन #सीजर #क्रायसिस #क्रिटिकल #मार्कर "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 22-5-15

    गेल्या काही वर्षांत वेगाने प्रगती झालेल्या व्यवसायात आरोग्य व्यवसायाचे स्थान वरच्या क्रमांकावर आहे आणि अर्थातच त्याहूनही अधिक वेगाने अपप्रवृत्तींनी ताबा घेतलेले क्षेत्रदेखील हेच आहे. प्रचंड प्रभावी असे लॉबिंग आणि अनेक युक्त्या-प्रयुक्त्यांनी या क्षेतरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. किंबहुना त्याच वेगाने अनेक उद्योग समूहांनीदेखील आपल्या उद्योगाचा विस्तार करताना अगदी हमखास यश मिळवून देणारं आणि व्यवसायास मरण नसणारं क्षेत्र म्हणून देखील याकडे पाहिले जाते. अर्थातच गळेकापू स्पर्धेतून निर्माण होणारे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अमेरिकेत अशाच एका स्पर्धेतून स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अस्तित्वावरच घाला घातला जाण्याची कहानी या पुस्तकातून मांडली आहे. आरोग्य विम्याच्या जोरावर फोफावलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची ही कथा पडद्यामागच्या अनेक हालचालींवर प्रकाश टाकणारी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more