* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665871
  • Edition : 29
  • Publishing Year : DECEMBER 1989
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`DOST` INCLUDES STORIES OF PEOPLE OF VARIOUS KINDS. THESE ARE THE PEOPLE WHO PRESERVE THEIR PRIDE AND THAT OF THEIR FAMILIES, WHO ARE NARROW MINDED, STUBBORN AND PREFER TO LIVE WITHIN THEIR OWN LIMITS, WHO TRIUMPH OVER THE SITUATION AND ALSO SURRENDER TO IT; THESE ARE THE SAME PEOPLE WHO EVEN REBEL AGAINST THEIR ROUTINE LIVES. PEOPLE OF THIS NATURE, WITH THEIR TYPICAL JOYS AND SORROWS, THEIR PROBLEMS AND DREAMS CAN BE FOUND ALL AROUND US. WE FIND THEM CLOSE TO US AS WE HAVE EITHER GONE THROUGH THE INCIDENTS TAKING PLACE IN THEIR LIVES OR WE HAVE SEEN A REFLECTION OF THEM IN OTHER LIVES. VA PU`S ABILITY AND MASTERY OF TRANSFORMING A TINY SEEDLING INTO A TOUCHING NARRATIVE, HIS SKILL OF FINDING PHILOSOPHY IN A SIMPLE DIALOGUE AND HIS OPTIMISTIC VIEW OF LIFE GIVES US A DIFFERENT ENERGY AND POWER. THE STORY, FROM WHICH THE TITLE IS DERIVED, IS THE PEAK OF ALL HIS MENTIONED PROFICIENCIES
दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी... अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी... अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी... अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarSandhya Shanbhag

    "दोस्त "- व. पु. काळे आजु बाजूची परिस्थिती इतकी भयानक व नकारात्मकआहे की काहीतरी सोपं, मनाला वळवेल असं पुस्तक वाचवस वाटलं म्हणून मग "दोस्त " वाचायला घेतलं. अगदी छान सोप्या लघुकथा आणि वपुंच लिखाण, मन गुंतवायला पुरेसे होते. कधी कधी उगाच धीरगंभीर कादंऱ्या वाचण्या पेक्षा असं काहीतरी हलकं फुलकं पण तितकच मनोरंजक वाचयला हवं. आताच्या परिस्थितीत हे पुस्तक खरंच आपला दोस्तच आहे असा भास झाला. जुन्या मुंबईच्या आठवणी जाग्या झाल्या आणि उगाचच पुस्तक लवकर संपल्याची खंत मनाला लागून गेली ! वपुर्झा नंतर हे वपुंच दुसरं पुस्तक जे मला मनापासून आवडलं. आता म्हणायला हरकत नाही की वसंत पुरुशोत्तम काळे माझे आवडते लेखक आहेत म्हणून 😊 ! ...Read more

  • Rating StarSapna Kale

    व. पु. काळे यांच्या जयंतीनिमित्त .... "नवरा बायको कशी हवीत ? माझ्या व्यवसायाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर काँक्रीटस्लॅब सारखी .. स्लॅबमध्ये आम्ही लोखंडी सळ्या वापरतो. सळ्या टेंशन घेतात आणि काँक्रीट कॉम्प्रेशन घेतं . दोघांमुळे इमारत उभी राहते . "- व. पु. `दोस्त` - एकुण २१ कथांचा संग्रह असलेले हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. प्रत्येक कथेत व. पुं. च्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींचे विवरन अत्यंत सुंदर भाषेत केलेले आहे. दोस्त, ह्या पुस्तका मध्ये व पुं. च्या काही निवडक कथा आहेत. प्रमाणिकपणे आणि स्वतःच्या तत्वाला सर्वस्व मानणारी अनेक पात्र व .पुं. च्या कथा मध्ये वाचायला मिळतात. स्वतःचा , स्वतःच्या कुटुंबाचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी अशी नानाविध माणसे आहेत . दोस्त कथासंग्रहातील शेवटची `दोस्त` ही कथा म्हणजे “cherry on top” साध्या-सोप्या संवादातून जीवनाचं तत्वज्ञान सांगण्याचं कसब फक्त आणि फक्त व. पुं. मध्येच !! ...Read more

  • Rating StarJayesh Naiknavare

    आज मी व.पु. काळे यांचे `दोस्त` हे लघुकाथा संग्रह वाचायला घेतले. खूपच छान आणि आणि विचार करायला लावणाऱ्या लघु कथा आहेत 👌👌

  • Rating StarMaratha Naikwadi

    दोस्त ` व. पू. काळे यांचे माझ्या वाचनात आलेले तिसरे पुस्तक. एकुण २१ कथांचा संग्रह असलेले हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. प्रत्येक कथेत व. पू. च्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींचे विवरन अत्यंत सुंदर भाषेत केलेले आहे. व. पू. चा हा कथासंग्रह काही अंशी व्यक्तिित्रनाशी साधर्म्य दाखविणारा आहे. व. पू. चा हा कथासंग्रह वाचताना कधी एके काळी त्यांच्या कथाकथनानी जनमानसावर कशी मोहिनी घातली असावी, ह्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रवींद्र वानखडे, पुणे.

`छाटितो गप्पा` आज वाचुन झाले. खुप छान लिहिले आहे. लेखकाशी प्रत्यक्ष गप्पाच मारतोय असे वाटले. काही भावुक गोष्टी मनाला हळवं करून गेल्या. विदर्भातील वर्‍हाडी भाषा आपसूकच आपली असल्याची जाणीव होत राहते. मनातील भाव व्यक्त करण्यास ती अधीक सक्षम असल्याच दिसून येते. लेखकाने असेच लिखाण सुरू ठेवून सर्वांना आनंद देत राहावा. आता पुढील पुस्तकाची प्रतिक्षा आहे. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
अनील सहजे, नाशिक.

`महारुद्र` वाचून झालं. भीमरावांच्या व्यक्तित्वाचं कौतुक करू की लेखकाच्या लिखाणाचं ह्या विचारात पडायला झालं. पण एकाचंच का? अतिशय उत्तम कामगिरी लेखकाच्या हातून घडली आहे. ओघवत्या पाण्यासारखं, खळाळतं असं हे लेखन आहे.