* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789391151911
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 1962
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : FIRST WORLD WAR, SECOND WORLD WAR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE INSTABILITY CREATED IN EUROPE BY THE FIRST WORLD WAR 1914-18 SET THE STAGE FOR ANOTHER INTERNATIONAL CONFLICT—WORLD WAR II—WHICH BROKE OUT TWO DECADES LATER AND WOULD PROVE EVEN MORE DEVASTATING. RISING TO POWER IN AN ECONOMICALLY AND POLITICALLY UNSTABLE GERMANY, ADOLF HITLER, LEADER OF THE NAZI PARTY, REARMED THE NATION AND SIGNED STRATEGIC TREATIES WITH ITALY AND JAPAN TO FURTHER HIS AMBITIONS OF WORLD DOMINATION. HITLERS INVASION OF POLAND IN SEPTEMBER 1939 DROVE GREAT BRITAIN AND FRANCE TO DECLARE WAR ON GERMANY, MARKING THE BEGINNING OF WORLD WAR II. OVER THE NEXT SIX YEARS, THE CONFLICT WOULD TAKE MORE LIVES AND DESTROY MORE LAND AND PROPERTY AROUND THE GLOBE THAN ANY PREVIOUS WAR. AMONG THE ESTIMATED 45-60 MILLION PEOPLE KILLED WERE 6 MILLION JEWS MURDERED IN NAZI CONCENTRATION CAMPS AS PART OF HITLER’S DIABOLICAL “FINAL SOLUTION,” NOW KNOWN AS THE HOLOCAUST.
पहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांमुळे जर्मनीची दुर्दशा झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जर्मन तरुणांच्या मनात सुडाचा अंगार पेटला होता. अशा परिस्थितीत नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर पार्टीची स्थापना झाली. त्याचा पुढारी म्हणून हिटलरची निवड झाली. त्याने कपटाने जर्मनीचं अध्यक्ष आणि पंतप्रधानपद मिळवलं. त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. हॉलंड, बेल्जियम, इटली, आफ्रिका इ. अनेक राष्ट्रांचा युद्धात सहभाग होत गेला. ते युद्ध कशा तर्हेने झालं, कोणाची सरशी झाली, कोण हरलं, त्या त्या युद्धाचे त्या त्या देशावर, बेटावर किंवा एखाद दुसर्या शहरावर काय परिणाम झाले, या युद्धाशी संबंधित प्रमुख व्यक्तींनी (जर्मनचा राष्ट्राध्यक्ष हिटलर, इटलीचा पंतप्रधान मुसोलिनी इ.), त्यांच्या स्वभावानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्या त्या वेळी घेतलेले निर्णय आणि त्यांचे झालेले चांगले/वाईट परिणाम, सागरी लढाई, विमानातून झालेली लढाई, जमिनीवरील लढाई अशा तीन प्रकारे झालेल्या लढाईचे आकडेवारीनिशी संदर्भ इ. माहिती इत्थंभूतपणे देणारं पुस्तक आहे ’दुसरे जागतिक महायुद्ध.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#दुसरेजागतिकमहायुद्ध #स.शं.देसाई #इतिहासपर #फ्रान्स #रशिया #जर्मनी #ब्रिटन #अमेरिका #जपान #हॉलंड #बेल्जियम #इटली #आफ्रिका #भूमध्यसमुद्रातीलबेटे #बाल्टिकराष्ट्रे #ग्रीस #युगोस्लाव्हिया #इराक #सिरिया #इराण #मलाया #रुमानिया #फिनलंड #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #DUSAREJAGTIKMAHAYUDDHA #SSDESAI #ITIHASPAR #FRANCE #RUSSIA #GERMANY #BRITAIN #USA #JAPAN #HOLLAND #BELGIUM #ITALY #AFRICA, #BHUMADHYASMUDRATILBETE #BALTICNATIONS #GREECE #YUGOSLAVIA #IRAQ #SYRIA #IRAN #MALAYA #ROMANIA #FINLAND #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more