* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PROMETHEUS IS THE CELESTIAL BEING FROM THE GREEK MYTHOLOGY. HE UNDERWENT IMMENSE PAIN AND AGONY TO DEVELOP THE HUMAN CULTURE. V. S. KHANDEKAR FINDS MAHATMA GANDHI`S LIFE AND PERSONALITY RESEMBLING TO THAT OF PROMETHEUS. HE ALWAYS CONSIDERED GANDHIJI TO BE THE PROMETHEUS OF 20TH CENTURY, THUS MAKING GANDHIJI SECOND PROMETHEUS. THESE ARTICLES WERE WRITTEN TO PRAISE GANDHIJI ON THE OCCASION OF HIS BIRTH CENTENARY. THEY ALL REVEAL GANDHIJI`S YEARNING RESEMBLING PROMETHEUS. WHEN THE WHOLE COUNTRY WAS SINGING IN THE DECLINING VIRTUES, IT WAS GANDHIJI WHO WAS CONTINUOUSLY PLANTING THE SEEDS OF VIRTUE, HE HIMSELF WAS EXECUTING UTMOST VIRTUOUS CONDUCT, BRINGING SMILES ON MANY A FACES. HIS WORDS SPOKEN THROUGH KHANDEKAR`S PEN HAVE THE CAPACITY TO EVOKE THE INTENSE ARDOUR FOR HOPE. THIS COLLECTION TRIES TO REVEAL GANDHIJI`S LIFE AND HIS THOUGHTS IN A NEW WAY, IT IMPLEMENTS THE IMPORTANCE OF FORTUNE AND FATE IN CONTRAST WITH RITES AND OBSERVANCES. IT CREATES AWARENESS IN THE READER`S MIND ABOUT THE SOCIAL PIOUSNESS. IF YOU REALLY WISH TO WIN OVER THE CONCISE FUNDAMENTAL TRUTHS LIKE RELIGION, CASTE, COUNTRY, ETC., THEN YOU MUST TRY TO UNDERSTAND THIS `DOOSRA PROMETHEUS`.
ग्रीक दंतकथेतील प्रॉमिथिअस म्हणजे मानव कल्याणार्थ व्यथा, वेदना सहन करून साहसाने मनुष्य संस्कृतीचा विकास करणारा दिव्यापुरुष होय. वि. स. खांडेकरांना महात्मा गांधींचं जीवन व व्यक्तिमत्व हे प्रॉमिथिअससारखं वाटत आलंय. ते गांधीजींना विसाव्या शतकातील प्रॉमिथिअस मानत. त्या अर्थाने गांधीजी दुसरे प्रॉमिथिअस होत. खांडेकरांनी गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेल्या या संग्रहातील लेखकातून गांधीजी प्रॉमिथिअसची तळमळ घेऊन आपणापुढे येतात. सारा देश मूल्यहासाने होरपळत असताना सदाचाराची सदाफुली रुजवणारे गांधींची व्यक्तिमत्व या लेखातून वाचकांच्या मनात आशेची नवी उर्मी निर्माण करतात. गांधीजींचे जीवन व विचार नव्या अंगाने समजावून सांगणारा खांडेकरांचा हा लेखसंग्रह कर्मकान्डांच्या जागी कर्मयोग रूजवू इच्छिणाया वाचकाच्या मनात सामाजिक धर्मबुद्धी जागवणारं आगळं महात्मायन होय. धर्म, जात, देश इत्यादी संदर्भातील संकीर्ण जाणिवा जोपासू पहाणाया मूलतत्त्ववादी विचारांचा पराभव घडवून आणायचा तर हा `दुसरा प्रॉमिथिअस` समजून घ्यायलाच हवा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-05-2004

    ग्रीक दंतकथेतील प्रॉमिथिअस म्हणजे मानव कल्याणार्थ व्यथा, वेदना सहन करून साहसाने मनुष्य संस्कृतीचा विकास करणारा दिव्यपुरुष होय. वि. स. खांडेकरांना महात्मा गांधींचं जीवन व व्यक्तिमत्त्व हे प्रॉमिथिअससारखं वाटत आलंय. ते गांधीजींना विसाव्या शतकातील प्रॉिथिअस मानत. त्या अर्थाने गांधीजी दुसरे प्रॉमिथिअस होत. खांडेकरांनी गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेल्या या संग्रहातील लेखनातून गांधीजी प्रॉमिथिअसची तळमळ घेऊन आपणापुढे येतात. सारा देश मूल्यऱ्हासाने होरपळत असताना सदाचाराची सदाफुली रुजवणारे गांधींचे व्यक्तिमत्त्व या लेखातून वाचकांच्या मनात आशेची नवी ऊर्मी निर्माण करतात. गांधीजींचे जीवन व विचार नव्या अंगाने समजावून सांगणारा खांडेकरांचा हा लेखसंग्रह कर्मकांडांच्या जागी कर्मयोग रुजवू इच्छिणाऱ्या वाचकांच्या मनात सामाजिक धर्मबुद्धी जागवणारं आगळं महात्मायन होय. धर्म, जात, देश इत्यादी संदर्भातील संकीर्ण जाणिवा जोपासू पाहणाऱ्या मूलतत्त्ववादी विचारांचा पराभव घडवून आणायचा तर हा ‘दुसरा प्रॉमिथिअस’ समजून घ्यायलाच हवा. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 13-06-2004

    ग्रीक दंतकथेतहज प्रिमिथीअस म्हणजे मानव कल्याणार्थ व्यथा, वेदना, सहन करून साहसाने मनुष्य संस्कृतीचा विकास करणारा दिव्यपुरुष. वि. स. खांडेकरांनी गांधीजींचं जीवन व व्यक्तिमत्त्व हे प्रिमिथिअस सारखं वाटत आलंय. गांधीजीचे जीवन व विचार नव्या अंगाने समजावून ांगणारा खांडेकरांचा हा लेखसंग्रह वाचकांच्या मनात सामाजिक जाणिवा रुजवेल यात शंका नाही. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 30-05-2004

    गांधीजींच्या प्रकाशात... स्वत: वेदना सहन करून दुसऱ्याच्या दु:खाची चिंता वाहणारा म्हणजे प्रॉमिथिअर्स असे मिथक ग्रीक दंतकथांत आहे. मनुष्य विकासाची तळमळ आणि मानवी कल्याणाची ओढ असणाऱ्या महात्मा गांधी यांना दुसरे प्रॉमिथिअर्स कल्पिण्यात आले आहे. आणि त्या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. वि.स.खांडकेर यांनी महात्मा गांधींवर वेळोवेळी जे लेखन केले त्याचे हे संकलन. काही अपवाद वगळता लेख पूर्वीच्याच स्वरूपात आहेत. ग. गांधीवरची खांडेकर यांनी लिहिलेली कविताही आहे. खांडेर यांना म. गांधी यांच्या विचार व व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण होते. त्यांनी ते स्वत:तही बरेचसे मुरवून घेतले होते. ‘खेड्याकडे चला’ या आवाहनाला खांडेकरांनी प्रतिसाद दिला आणि ते शिरोड्याला राहिले. त्यांचे संपूर्ण जीवनच म. गांधी यांच्या विचारांनी उजळून गेलेले होते व त्याचा प्रभाव त्यांच्या जीवनातील विचार प्रवाहाबद्दल खांडेकरांचे सतत वाचन चाले. अकरा लेखात त्या महामानवाचे स्वप्न काय होते आणि आपणच कसे ते भंग केले याचाही खेद खांडेकर यांनी व्यक्त केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more