JULY 5 2018, MASINDI, UGANDA: 218 PEOPLE ARE MASSACRED WHEN THE LORD`S RESISTANCE ARMY ATTACK AN UNDEFENDED HOSPITAL. AMONGST THE DEAD ARE 32 AMERICAN MEDICAL VOLUNTEERS. SEPTEMBER 12, UN SECURITY COUNCIL: THE US ANNOUNCES ITS PLAN TO ERADICATE THE LORD`S RESISTANCE ARMY ONCE AND FOR ALL. BUT IT WILL MEAN MILITARY INTERVENTION IN CHINA`S AFRICAN SPHERE OF INFLUENCE. THE MESSAGE FROM THE CHINESE IS KEEP OUT. OCTOBER 17, WALL STREET: STOCK PRICES TUMBLE AS A WAVE OF UNCERTAINTY SWEEPS THE US MARKETS. MEMORIES OF THE COLLAPSE A DECADE AGO ARE STILL FRESH, AND WASHINGTON IS PREPARED TO DO WHAT IT TAKES TO PROP UP AMERICA`S BANKS. BUT THE GOVERNMENT`S CONCERN IS THAT THIS TIME THE TURMOIL IS ORCHESTRATED. THAT SOMEONE IS DELIBERATELY UNDERMINING THE US MARKETS. THREE UNRELATED INCIDENTS, OR THE OPENING MOVES IN A MUCH LARGER CONFRONTATION BETWEEN TWO SUPERPOWERS?
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीनची हजारो-लाखो कोटींची गुंतवणूक आहे. ह्या आर्थिक सामथ्र्याच्या जोरावर चीन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अक्षरश: उलथापालथ घडवू शकते. त्यातून मग ह्या दोन महासत्तांमधील लष्करी संघर्षाला सुरुवात होईल का? ह्या दोघांत युद्ध भडकले, तर संपूर्ण जगच त्या वणव्यात होरपळणार हे नक्की.चीन व अमेरिकेच्या युद्धनौका समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्याही क्षणी भडका उडेल, अशी परिस्थिती आहे.
पण हा केवळ आर्थिक किंवा लष्करी संघर्ष आहे का की, त्या मागे काही मूलभूत कारणे आहेत? जगाला भेडसावणा-या ह्या प्रमुख समस्या सर्वव्यापी आहेत, मग प्रत्येक राष्ट्राने त्या केवळ आपल्या हिताचा विचार करून सोडवायचा प्रयत्न केला, तर हितसंबंधाचा संघर्ष अटळ आहे.थ्रिलरचा रोमांचकारी अनुभव देतानाच विचारप्रवृत्त करणारी कादंबरी.