* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985078
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1974
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KINGS ARE EAGLES YOU SAID.EAGLES DO NOT BUILD NESTS ON THE GROUND; THEY BUILD THEM HIGH UP IN THE CREVASSES OF THE MOUNTAINS. ONCE HER FLEDGLINGS DEVELOP WINGS, THE FEMALE EAGLE PUSHES THEM OUT OVER THE EDGE OF THE NEST. ONLY THE ONES WITH STRONG WINGS SOAR AND RETURN THEY ARE TRUE EAGLES. IF THE KING IS INDEED AN EAGLE HE WILL RETURN TO THE NEST. OTHERWISE, ONE WILL HAVE TO SADLY CONCLUDE THAT THIS HOUSE NEVER GAVE BIRTH TO AN EAGLE. - THE HUNTER WHO WOULD CATCH THIS EAGLE IN HIS NET IS YET TO BE BORN!
‘‘तू राजांना गरुड म्हटलंस. गरुडाची घरटी जमिनीवर नसतात. ती उंच कडेकपारी असतात. गरुडाच्या पिलांना पंख फुटले की, गरुडाची आई त्यांना आपल्या घरट्यातून ढकलून देते. जी पिलं पंखांचं बळ घेऊन माघारी घरट्यात येतात, तीच गरुडांची पिलं ठरतात. राजे गरुड असतील, तर आपल्या पंखांच्या बळावर माघारी घरट्यात येतील. नाहीतर या घरात गरुड जन्मलाच नव्हता, असं म्हणावं लागेल. —आणि या गरुडाला जाळ्यात पकडणारा फासेपारधी अजून जन्माला यायचा आहे!’’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarTejas Yadav

    #गरुडझेप गरुडाची घरटी जमिनीवर नसतात . ती उंच कडेकपारी असतात . गरुडांच्या पिलांना पंख फुटले की , गरुडाची आई त्यांना आपल्या घरट्यातून ढकलून देते . जी पिलं पंखांच बळ घेऊन माघारी घरट्यात येतात , तीच गरुडाची पिलं ठरतात . राजे गरुड असतील , तर आपल्य पंखाच्या बळावर माघारी घरट्यात येतील . नाही तर या घरात गरुड जन्मालाच नव्हता , असं म्हणावं लागेल . गरुडाला जाळ्यात पकडणारा फासेपारधी अजून जन्माला यायचा आहे . दोन लेखकांच्या लेखणीत उभारलेल अप्रतिम नाटक ते म्हणजे गरुडझेप . किती फरक आहे , मिर्झाराजे जयसिंग हे एक शिवभक्त , आणि छत्रपती शिवाजी महाराज ही एक शिवभक्त , शिव उपासक . एकीकडे श्रींच राज्य उभाराव म्हणून शिवरायांनी करंगळी कापून रक्ताचा अभिषेक शिवलिंग वर केला . दुसरीकडे हेच श्रींच राज्य उध्वस्त करण्या करिता मिर्झा शिवरायांच्या पारिपत्यासाठी कोटिचंडीच अनुष्ठान करतो . मिर्झा राजपूत असून देखील महाराणा प्रताप ओळखू शकले नाही , महाराजांच्या प्रत्येक कृती तून महाराणा प्रतापांची छबी दिसायची . शिवरायांनी मिर्झाराजाला सांगितल दिल्ली सिंहासनावर तुम्ही बसा तुमच्या साठी आमची समशेर रणांगनात गाजेल पण मिर्झा ह्या अमिशाला भोवला नाही . औरंगजेबाला बादशाह बनविण्यास मिर्झाराजांचा मोलाचा वाटा होता . ज्या औरंगजेबाची इमानदारीशी चाकरी केली त्याचा कडून जालिम विष मिर्झाला भेटल . आग्रा भेट - इथ एक डायलाॅग सांगावसा वाटतो कुठल्या चित्रपटातील आहे माहित नाही . पण फेमस डायलॉग होता . #अपनी_गली_में_कुत्ता_भी_शेर_होता_है . पण इथ औरंगजेबाच्या दरबारात रुद्रस्वरूप झालेले महाराज पाहून एक गोष्ट जाणवली #शेर_हर_जगह_शेर_होता_है . औरंगजेब हिंदूस्थान चा बादशाह त्याच्या समोर आवाज चढवून बोलायची कोनाची हिंमत नव्हती , दरबारातील सरदार ही खाली मान , खाली नजर करुन , तोंडाला रुमाल धरुन बादशाह समोर बोलत . आणि परत जाताना मुजरा करुन माघे पावल टाकत जात . तख्ताकडे पाट करुन जायची रित नव्हती हिंम्मत ही नाही . अशा औरंगजेबाच्या दरबारात त्याच्याच वाढदिवसा दिवशी महाराज त्याची खिल्लत उधळवून लावतात , त्याच्या नजरेत नजर घालून बोट दाखवून त्याला खड़े बोल सुनावून , दरबारातून संभाजी राजांचा हात धरुण तख्ताकडे पाट करून जातात . किती ते धाडस , किती तो स्वाभिमान . ज्याला औरंगजेब पहाडका चुहा म्हनायचा तो पहाड़ी चुहा नसून पहाड़ी वाघ होता त्याची डरकाळी त्यानी सर्व त्याच्या सरदारांनी पाहिली . ज्या औरंगजेबाच्या तावडीतून त्याचा बाप , भाऊ सुटले नाही . अशा औरंगजेबाच्या कैदेतून शिवाजी महाराज बाळराजांना व सर्व मावळ्यांना घेऊन सुखरुप पोहचले . सर्व गेलेल राज्य शिवरायांनी परत मिळवल . गरूडझेप नाटक बरच काही शिकवत . जर कुठल्याही मराठी माणसाला विचारल की तुला कोण होयच आहे ? तर उत्तर एकच पाहिजे , ज्या क्षेत्रात जाईन तिथला शिवाजी होयचा आहे , सर्वोच्च होयच आहे . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more