* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GHARATE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662337
  • Edition : 7
  • Publishing Year : NOVEMBER 1976
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 48
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GHARATE IS A COLLECTION OF STORIES ESPECIALLY WRITTEN FOR ADOLESCENTS AND YOUNG BOYS BY ONE OF THE MOST WELL-KNOWN OF MARATHI NOVELISTS THE LATE V. S. KHANDEKAR. BOYS OF THIS TENDER AGE ARE VERY SENSITIVE. THEY HAVE INTIMATE RELATIONSHIPS NOT ONLY WITH THEIR FRIENDS, PARENTS AND SIBLINGS, THEIR SCHOOL, THEIR TEACHERS, BUT ALSO WITH THE NATURAL WORLD AROUND THEM THE TREES, THE FLOWERS, RIVERS, MOUNTAINS, BIRDS, THE SKY, AND THE STARS. THESE RELATIONSHIPS, THEIR ENVIRONMENT AND THE HAPPENINGS AROUND THEM MAKE AN IMPACT ON THEIR IMPRESSIONABLE MINDS. THESE SHAPE THEIR SENSIBILITIES, AND ALSO LEAD TO THE FORMATION OF THEIR BELIEF-SYSTEMS AS WELL AS RAISE INNUMERABLE QUESTIONS IN THEIR MINDS.IN THESE STORIES KHANDEKAR EXPLORES THE DELICATE WORLD OF THE CHILDS MIND AND PAINTS SUBTLE PICTURES IN HIS SIMPLE, UNSOPHISTICATED STYLE. HIS PEN IS EXTREMELY SENSITIVE AS IT UNRAVELS THE EMOTIONAL REALM OF CHILDREN, AND INSTILLS LASTING VALUES AND IDEALS. THIS COLLECTION ALSO DEVELOPS THE SENSIBILITIES NECESSARY TO SUCCESSFULLY STEER THE SMALL BOAT OF GOODNESS THROUGH THE VAST, CHOPPY WATERS OF THE WORLD.
मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखक कै. वि. स. खांडेकर यांचा ‘घरटे’ हा खास बालकुमारवयातील मुलांसाठीचा कथासंग्रह. या उमलत्या वयात मुलांचं मन अत्यंत संवेदनक्षम असतं. कुटुंबातली माणसं, मित्रमैत्रिणी, शाळा, शिक्षक, इतकंच नव्हे, तर झाडंपानंफुलं, नद्या, डोंगर, आकाश, चांदण्या या निसर्गाशीही त्यांचं जिवाभावाचं नातं जडलेलं असतं. या नात्यांचे, भोवतालच्या वातावरणाचे, घडामोडींचे त्यांच्या मनावर विविधरंगी तरंग उमटत असतात. त्यातून उमलतात त्यांच्या जाणिवा आणि निर्माण होतात अनेक समजगैरसमज आणि प्रश्नचिन्हं! या कथांत वि. स. खांडेकर यांनी लहान मुलांच्या याच भावविश्वाची अकृत्रिम शैलीत, अतिशय तरल चित्रं रेखाटली आहेत. मुलांच्या भावभावना व त्यातले सूक्ष्म बारकावे टिपताना त्यांची लेखणी खूप हळुवार होते आणि त्यांच्या मनावर अलगद जीवनातील शाश्वत मूल्यं आणि आदर्श यांचा ठसा उमटवते. खळबळ माजलेल्या अथांग सागरात आपली छोटीशी होडी ‘सत्व’ सांभाळून कशी हाकारून न्यायची, ही जाणीवच जणू या कथांतून फुलते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #घरटे
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 10-7-2016

    एक संस्कार, एक विचार मोठी माणसं आपल्यावर रागवली किंवा ओरडली, अगदी सूचना दिल्या, तरी किती खट्टू व्हायला होतं. कित्ती राग येतो त्यांचा. आपल्यावर कोणी प्रेमच करत नाही, या निष्कर्षावर अगदी थेट पोहचतो आपण. घरटे या वि. स. खांडेकर यांच्या कथामालेत भेटणारी ुमनही याच पठडीतील. आपल्याला सगळे सतत बोलत असतात. त्यामुळे हे आपले सख्खे कुटुंबच नाही, असा विचार सुमनच्या डोक्यात घट्ट रुजलेल्या असतो. एकदा असंच आई रागवल्याने सुमन याच विचारातून घर सोडते. वाटेत अनेक खाचखळगे येतात आणि शेवटी घरची आठवण बैचेन करते. यातून सुमनला काय धडा मिळतो आणि कुटुंबीय आपलेसे कसे होऊन जातात, याचं वर्णन खूप रंजक पद्धतीने घरटे या कथेतून करण्यात आलं आहे. सुमनची व्यक्तीरेखा बालविश्व छान पद्धतीने रेखाटते. लहान-सहान गोष्टींबद्दल सुमनला वाटणारं कुतूहल, आवड...हे सारं आपलंच प्रतिबिंब आहे की काय, असा काहीसा भास होतो. घरटे या कथेव्यतिरिक्त इतरही वेगळ्या प्रकारच्या, विचार करण्यास प्रवृत्त करणऱ्या कथा यामध्ये अहोत. मृगजळ, कवी, प्रेषित आणि शांती या कथाही वेगळ्या धाटणीच्या म्हणूनच वेगळा विचार घेऊन येणाऱ्या या कथा एकदा तरी वाचायलाच हव्यात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more