DO YOU HAVE SHEER INFORMATION OF PUNE ?? HAVE YOU EVER SAID ‘LET IT RAIN BUT CONTROL YOUR POEMS’ TO ANY NEW SELF PROCLAIMED POET ?? HAVE YOU EVER TASTED ‘CHAPSUI’ OR ‘KAANSOUP’ IN A HOMEMADE CHINESE RESTAURANT ??
HAVE YOU EVER HEARD THE NAMES OF SAREE WITH ITS CONDITION, SUCH AS A TORN OR OLD SAREE AS ‘’VIRKALI’ OR ‘TARKALI’ ??
IF YOU HAVE EXPERIENCED SUCH THINGS , THIS BOOK WILL HELP YOU IN RECOGNIZING SIMILAR SIGNS AND WILL MAKE YOU LAUGH LIKE INSANE !!
THE PATH OF ‘COMEDY’ IS FAR MORE HARD, AND SLIGHTLY PROHIBITED FOR WOMEN’S, BUT MEERA SIRSAMKAR IS TRYING TO GET ALONG THIS DIFFICULT PATH, FLAWLESSLY !!
WITH THE HELP OF MINUTE OBSERVATION, GIGGLING ACTIONS, THE POWER TO CAPTURE CONTRAST THINGS GOING AROUND, SHE IS TRYING TO PASS THIS WAY.
I WISH ALL THE VERY BEST FOR HER JOURNEY AND MAY PEOPLE ENJOY THIS “FUNTASTIC” RIDE !!
कोणाला, किती आणि कशा प्रमाणात उपहास, विनोद समजतो याचं प्रमाण वेगवेगळं असेल कदाचित, पण आपण स्वत:ला विनोदाचं पात्र केलं की मात्र तो विनोद लोकांना लगेच समजतो. असा विनोद समजण्याचं प्रमाण १०० आहे. पण पुन्हा यातही एखाद्या स्त्रीनं स्वत:ला विनोदाचं पात्र करून, स्वत:वरच विनोद केला तर मात्र, तो विनोद ५० लोकांनाच कळतो!
बाकीचे ५० लोक त्या स्त्रीला समजावत असतात, `ताई असं नाही ..तसं नाही .. होतं असं कधी कधी! जाऊ द्या ना, वाईट वाटून घेऊ नका`.....तेव्हा मात्र हसावं का रडावं ते कळत नाही. काही का असेना- हसण्याचा मार्ग मात्र फार सोयीचा असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात `हसाल तर वाचाल`!