IMAGINE THAT THE THREE AND A HALF BILLION YEARS OF LIFE ON EARTH HAVE TO BE TRAVERSED IN ONE HOUR. IF YOU DO, THE DINOSAURS WONT APPEAR FOR 56 MINUTES; BUT THEY WILL BE GONE IN JUST THREE MINUTES AFTER APPEARING. WE, MODERN HUMANS, COME INTO VIEW AT THE VERY END. FINALLY - FINALLY WITH ONLY 0.2 SECONDS LEFT ON THE HOUR.
IN THIS BOOK, THE AUTHOR OF THE BEST-SELLING BOOK, IF THE WORLD IS A HUGE VILLAGE, DAVID J. SMITH, HAS GIVEN DETAILS OF ENORMOUS SIZES THAT ARE DIFFICULT TO IMAGINE. COVERING THE HISTORY OF EARTH, OUR SOLAR SYSTEM AND THE MILKY WAY, THE SCOPE OF THE SUBJECT IS ASTOUNDING...
"पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा साडेतीन अब्ज वर्षांचा अवधी हा एका तासात दाखवायचा आहे अशी कल्पना करा. तसे केले तर ५६ मिनिटांपर्यंत डायनोसॉर दिसणार नाहीत; पण दिसू लागल्यावर अवघ्या तीन मिनिटांत ते नष्टही झालेले असतील. आपण म्हणजे आधुनिक मानव अगदी शेवटी दृष्टिक्षेपात येऊ. शेवटी- शेवटी म्हणजे तास संपायला अवघे ०.२ सेकंद उरले असताना.
या पुस्तकात “इफ द वर्ल्ड इज अ ह्यूज व्हिलेज” या प्रचंड खप झालेल्या पुस्तकाचे लेखक डेव्हिड जे. स्मिथ यांनी कल्पना करायला अवघड अशा प्रचंड आकारांची माहिती दिली आहे. पृथ्वीचा इतिहास, आपली सूर्यमाला आणि आकाशगंगा एवढी या विषयाची व्याप्ती असून, त्याची मांडणी चकित करणारी आहे...