* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AHI KOI NATHI
  • Availability : Available
  • Translators : PRATIBHA KATIKAR
  • ISBN : 9789353174231
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : FANTASY, EROTIC, ROMANCE, SAGAS, CLASSIC
  • Available in Combos :DINKAR JOSHI COMBO BOOKS - 19 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WRITER HAS PRESENTED THE STORY OF A YOUNG WOMAN`S SEARCH FOR HER IDENTITY. HE DEPICTS IT ON A WIDE BACK-DROP OF TIME AND SPACE. THE STORY BEGINS IN KARACHI MUCH BEFORE INDIA`S PARTITION AND ENDS IN MUMBAI. VALIMOHAMAD AND VAJUBHAI, THE ERSTWHILE PARTNERS OF A RENOWNED JEWELRY FIRM CLOSE DOWN BUSINESS AND COME TO INDIA. VALI BRINGS UP HIS SON SULEMAN AS A GOOD HUMAN BEING AND GETS HIM MARRIED TO SAKINA. BUT THEY HAVE NO CHILD. SOMESHWAR DUTT, A JEWELER FRIEND, ALSO A SOCIAL WORKER, INVITES THE COUPLE TO VISIT CALCUTTA. THEY RETURN TO BOMBAY WITH AN ADOPTED CHILD- BHAVANI. SHE IS THE HEROINE OF THE STORY. A PRETTY COLLEGE-GOING GIRL, SHE IS TO BE MARRIED TO YASIN. HIS FAMILY WANTS TO CHANGE BHAVANI`S NAME BUT SHE DOES NOT WISH TO DO SO. THEN SHE LEARNS ABOUT HER ADOPTION FROM HER ADOPTIVE PARENTS. NOW BEGINS HER SEARCH FOR HER REAL PARENTS. IT TAKES HER TO MANY PLACES. HER UNWED MOTHER WHO DESERTED HER IN AN ORPHANAGE IS NOW A WELL-MARRIED RESPECTED SOCIAL FIGURE WHO DOES NOT WANT TO ACCEPT BHAVANI. THE IRRESPONSIBLE COLLEGE BRAT IS NOW A SUCCESSFUL ADVOCATE BUT A DIVORCEE LEADING A LONELY LIFE. HE NOW OFFERS TO BE HER FATHER AND WANTS TO SHOWER HIS AFFECTION AND WORLDLY RICHES UPON HER. BHAVANI REFUSES. BHAVANI RETURNS TO HER PARENTS READY TO CHANGE HER NAME AND MARRY YASIN. IT IS TOO LATE... HE IS ALREADY MARRIED TO ANOTHER. BHAVANI FINDS THE ANSWER TO THE QUESTION ‘WHO AM I’ BUT REALIZES THAT AN INDIVIDUAL`S LIFE IS NOT THE RESULT OF HIS OWN ACTIONS. HE HAS THE FREEDOM TO TAKE THE FIRST STEP... LIFT ONE FOOT OFF THE GROUND... THE REST OF THE LIFE IS SPENT IN TRYING NOT TO FALL OFF... EVERYBODY IS ALONE... NOBODY BELONGS TO ANYBODY... EVEN THE SKY!
सुलेमान-सकीनाची मुलगी भवानीचं यासीनशी लग्न ठरलंय...लग्नानंतर नाव बदलण्याला तिचा विरोध...ती दत्तक असल्याचं तिला समजतं आणि ती आई-वडिलांचा शोध घेते... तिची आई असते आता एक संपन्न, प्रतिष्ठित स्त्री...तर वडील यशस्वी, प्रसिद्ध अ‍ॅडव्होकेट...जन्मदात्यांना भेटून भवानी आपल्या दत्तक माता-पित्याकडे परतते...नियतीच्या अगम्यतेची जाणीव झालेल्या भवानीचा नाव न बदलण्याचा हट्ट संपलाय...पण तोपर्यंत यासीनचं लग्न झालंय...अर्थपूर्ण कादंबरी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #दिनकरजोशी # प्रतिभाकाटीकर # इथेकुणीनाही #भवानी #सकीना #सुलेमान #जशीबेन #निकाहपढताना #मौलवींनी #मीराचंमरियम # यासीन #चंदना #कौशिकमहेता #वीटुज्वेलर्स #सोमेश्वर #गोकुलधामबालकाश्रम #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #ITHEKUNINAHI #DINKARJOSHI #PRATIBHAKATIKAR #A-UTPANTHACHAYATRI #ANKRAHITSHUNYACHIBERIJ #KAALPURUSH #AYODHYECHARAVANANILANKECHARAM #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more