WHAT IS JIHAD? IT MEANS PUTTING IN OUR GREATEST EFFORTS TO ACHIEVE OUR MISSION AND AIM. ‘JIHAD’ IS NOT JUST A WAR PLAYED FOR RELIGION. THERE ARE PEOPLE WHO TAKE PRIDE IN ACHIEVING THEIR PERSONAL AIMS. THEY ARE FOREVER ACHIEVERS. THEY LEAVE NO STONE UNTURNED WHILE TRYING TO CONQUER THE SET AIM. THEY OFFER BLOOD, SWEAT AND SOUL IN THE PROCESS. THEY WORE THEMSELVES OUT. IN REALITY, THEY ARE THE TRUE ‘JIHADIS’.
एखाद्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावणे व जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे `जिहाद` होय.
जिहाद म्हणजे केवळ धर्मयुद्धा नव्हे. जी व्यक्ती सदा-सर्वकाळ आपल्या ध्येयाच्या धुंदीत मग्न असते, आपले धन, आपली वाणी, आणि आपली लेखणी आदींनी ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रयन्तशील असते व त्यासाठी स्वतःला क्षीणवत असते, ती वास्तवात `जिहाद` च करत असते.
* भैरू रतन दमाणी पुरस्कार १९९३
* महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार १९९४