* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981315
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :NIRANJAN GHATE COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MOST OF HIS FRIENDS WHO ARE EITHER WRITERS OR READERS BY PROFESSION ADMIT THAT NIRANJAN’S WRITING ALWAYS REFLECT HUMOUR, THOUGH IT IS IN SMALL DOSES, IT IS STILL THERE. IT LIGHTENS THE MOOD. THE COLUMN ‘MERRY GO ROUND’ WHICH HE USED TO WRITE FOR THE MONTHLY MAGAZINE ‘MANOHAR’, REFLECTED HIS STYLE WITH A TINGE OF HUMOUR. HE ALSO PLAYED LION’S SHARE IN FILLING UP THE PAGES FOR ANOTHER MONTHLY MAGAZINE ‘VATVAT’. SINCE THEN HIS FANS ARE AWARE OF THE STOCK OF HUMOUR THAT HE POSSESSES. GHATE’S WITTINESS IS WELL REVEALED IN HIS CONVERSATIONAL SKILL. THIS PRESENT BOOK INTRODUCES VARIOUS SHADES OF NIRANJAN’S NATURE. SINCE HE STARTED WRITING STORIES WITH MORE AND MORE SCIENTIFIC BASE, THE READERS WERE DEPRIVED OFF HIS HUMOUROUS STYLE OF WRITING. THIS BOOK IS TAKING THE READERS BACK TO THE MEMORY LANE, REVEALING THE SECRETS OF YOUTH.
‘निरंजन’च्या लेखनातला सूक्ष्म विनोद मला फार आवडतो, असं म्हणणारे श्री. घाटे यांचे बरेच लेखकमित्र आणि वाचकमित्रही आहेत. श्री. घाटे यांनी उमेदीच्या काळात ‘मनोहर’मध्ये ‘मेरी गो राऊंड’ हे हलकं फुलकं, विनोदाची झाक असलेलं सदर चालवलं होतं. याशिवाय ‘वटवट’ नावाच्या विनोदाला वाहिलेल्या मासिकाची बरीच जबाबदारीविशेषत: पानं भरायची जबाबदारी घाटे यांच्यावर असे. घाटे यांना जवळून ओळखणायांना घाटे यांच्याकडे असलेल्या विनोदांचा साठा किती मोठा आहे याची कल्पना आहेच; पण त्यांच्या बोलण्यातला मिस्कीलतेचा भावही ते विसरू शकत नाहीत. घाटे यांच्या मूळ स्वभावाचा परिचय करून देणाया या एक प्रकारे गप्पाच आहेत. ते विज्ञानलेखनाकडे वळले आणि त्यांचं असं हलकं फुलकं, लेखन मागं पडलं. ‘ज्याचं करावं भलं’ द्वारा या त्यांच्या कथांना पुन्हा उजाळा मिळतोय, ही एक चांगली गोष्ट आहे, या कथांमुळे तत्कालीन तरुणाईचंही दर्शन आजच्या वाचकाला होईल.
मराठी वाङ्मय परिषद , बडोदा यांच्यातर्फे विनोदी साहित्य व्दितीय क्रमांक परितोषिक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ज्याचंकरावंभलं #निरंजन घाटे #कथासंग्रह #एकाप्रकरणाचीसुरुवात #ज्याचंकरावंभलं #आणखीएकविकेट #जीनचेमाप #आमचाज्ञानेश्वर #एकामहादेवाचीकृपा #शेवटचाहप्ता #उद्योजक #अनूचाराजा #अनंतानावाचीवल्ली #बाळ्या #डायव्हर्शननिबाळासाहेब #व्यवहारी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #JYACHAKARAVABHALA #NIRANJANGHATE #EKAPRAKANACHISURUVAT #AANKHIEKWICKET #JEENCHEMAP #AAMCHADNYANESHWAR #EKAMAHADEVACHIKRIPA #SHEVATACHAHAPTA #UDYOJAK #ANUCHA RAJA #ANANTANAVACHIVALLI #BALYA #DIAVARTIONNIBALASAHEB #VYAVHARI #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.