"EACH DAY IS A DAY OF IMPORTANCE TO THE CARTOONIST AND CERTAINLY TO THE COMMON MAN.TOMATO SHORTAGE ,NUCLEAR THREAT,FIVE-YEAR PLANS,POT HOLES,CORRUPTION,MONSOON FORECAST,ADULTERATED DRUGS,PROHIBITION AND MISSIONS TO THE MOON,FOLLOW ONE ONOTHER IN BEWILDERING ORDER OF IMPORTANCE .MOREOVER,A CARTOONIST WORKS IN AN INDUSTRY WHERE TIME IS OF THE ESSENCE AND DEADLINES RULE HIS DAYS,"SAYS THE AUTHOR HE HAS DELVED INTO HIS MOUNTAINS PILE OF CARTOONS AND EMERGED WITH YET ANOTHER VOLUME OF ENDEARING WIT AND HUMOUR.
आर.के.लक्ष्मण यांच्या `कॉमन मॅन` हा मराठी व्यंगचित्र संग्रह म्हणजे, प्रत्येकाजवळ हवाच असा! हास्याचा खजिना, आनंदाचा अखंड झराच जणू.गेले पन्नास साठ वर्ष टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आपल्या भेटीला आलेला कॉमन मॅन - त्याचे हे सात संग्रह म्हणजे टेन्शन वरचा जालीम इलाज होय. आपल्याला सदैव हसवणारा कॉमन मॅन आपल्या खुसखुशीत मराठी मध्ये तूमच्या भेटीस आलेला आहे. चला हास्यांनदामध्ये मनसोक्त डुंबू या!