* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAYA
  • Availability : Available
  • Translators : RADHA JOGLEKAR
  • ISBN : 9789353174255
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : TRANSLATED FROM ODIA TO MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :DR. PRATIBHA RAY BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KAYA IS THE STORY COLLECTION ORIGINALLY WRITTEN IN ODIYA BY DR. PRATIBHA RAY. THESE STORIES FOCUS ON LIFE & SUFFERING OF WOMEN IN VARIOUS PARTS OF INDIA.THESE STORIES RIGHTLY FOCUSES ON PSYCHOLOGICAL LAYERS IN HUMAN NATURE. DR.RAY PORTRAYS VARIOUS TRUE STORIES IN HER FICTIONAL WRITING.
आयुष्याच्या उमेदीच्या काळातच मृत्युशी झुंजणारी वरेण्या...स्त्री-पुरुष संबंधांकडे धारदार नजरेने पाहणारी खैरून बीबी...आत्महत्तेच्या दोलायमान मनस्थितीत गुंतलेला विनोद... मानवी देह आणि त्यातील मनोवस्थांच्या सखोल चिंतनातून ‘काया’ कथासंग्रहातील प्रत्येक कथा आकार घेते. बलात्कारासारख्या विषयांना डॉ. प्रतिभा राय सत्र-मनाच्या उद्रेकी विचारांनी वाचा फोडतात. तर किशोरवयीन मुलांच्या मनातील घालमेल, व्यवसायानिमित्त दूरदेशी राहणाऱ्या माणसाला आपल्या जन्मभूमीविषयी वाटणारी ओढ अशा मनाला स्पर्शून जाणाऱ्या विविध भाव-भावनांचा वेधही त्या घेतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#KAYA #DR.PRATIBHARAY #RADHAJOGLEKAR #ANUVADITKATHASANGRAH #ODIYALITERATURE#MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #काया #डॉ.प्रतिभाराय #अनुवादितकथासंग्रह #राधाजोगळेकर #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मराठीअनुवाद #अनुवादितमराठीपुस्तके #ओडियासाहित्य
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more