* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KHELANI VIDNYANACHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980516
  • Edition : 5
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :D.S.ITOKAR COMBO SET-13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MR. ITOKAR HAS DEVELOPED AND DESIGNED THIS BOOK ESPECIALLY TO TRAIN THE YOUNG MINDS IN THE FIELD OF SCIENCE AND TO MAKE THEM AWARE OF THE VARIOUS THEORIES OF SCIENCE IN A STRESS FREE ENVIRONMENT. IT IS REALLY GOING TO BE A WONDERFUL EXPERIMENT FOR THE KIDS TO DESIGN ALMOST 50 SCIENTIFIC TOYS ALL BY THEMSELVES AND TO ENJOY PLAYING WITH THEM. THIS WILL NOT ONLY ENTERTAIN THEM BUT ALSO INTRODUCE THEM TO THE VARIOUS ASPECTS OF SCIENCE. A FEW TO NAME ARE: JELLY FISH IN THE WATER, THE BOAT RUNNING ON THE WATER SURFACE, THE FLOATING FISH, SAFE SIPHON, THE GROWING BUBBLES, THE DOLL IN WATER, PARROT IN THE CAGE, PLANTS TURN TOWARDS SUNLIGHT, JUMPING SPRING, THE FUNNY JOKER, HELICOPTER, HOT AIR IS LIGHT, TORCH RUNNING ON KEROSENE, ELECTRICAL IMAGES, JUMPING BALLOON, THE HONEYBEE, THE ROUND FOUNTAIN OF WATER, THE PHASES OF MOON, AND SO ON.
अगदी हसत खेळत व ताण-तणाव बाजूला ठेवून मुलांना विज्ञानाचे शिक्षण देता देता विज्ञानातले सिद्धांतही माहित करून देण्याच्या उद्देशाने श्री. डी.एस.इटोकर यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. विज्ञानविषयक सुमारे पन्नास खेळणी स्वतः तयार करून त्यांच्याबरोबर खेळणे व मित्रांना दाखविणे यात मुलांना आनंद तर मिळेलच, पण त्याचबरोबर त्यांच्या विज्ञानविषयक ज्ञानात भर पडून विज्ञानाची अभिरुचीही वृद्धिंगत होईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KHELANIVIDNYANACHI #KHELANIVIDNYANACHI #खेळणीविज्ञानाची #SCIENCE #MARATHI #D.S.ITOKAR #डी.एस.इटोकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 4-4-10

    विद्यार्थ्यांना किंवा घरातील मुलाला विज्ञानाची गोडी लावायची असेल तर विज्ञानातील गंमत त्याला समजली पाहिजे. साहजिकच प्रयोगातून विज्ञान ज्यावेळी मुलांना अनुभवण्यास मिळेल त्यावेळी त्याची विज्ञानातील गोडी आपोआपच वाढेल. डी.एस. इटोकर यांनी `खेळणी विजञानाची’ या पुस्तकातून विद्यार्थ्याला विज्ञानाची ओळख हसत-खेळत करुन देण्याची गुरुकिल्ली दिली आहे. ताणतणाव बाजूला ठेवून विज्ञानाचे शिक्षण तसेच विज्ञानातले सिद्धांत माहित करुन देण्याच्या उद्देशाने इटोकर यांनी पुस्तकाची रचना केली आहे. विज्ञानविषयक सुमारे ५० वर खेळणी स्वत: तयार करुन त्याच्याबरोबर खेळणे हा मुलांना विशेष आनंद देणारा भाग असतो. पुस्तकातील प्रयोग आणि खेळणी मुलांना नक्कीच आवडणारी आहेत. पाणी, हवा, ध्वनी, प्रकाश, चुंबकत्व, विद्युत आणि इतर अशा विभागातून ही खेळणी विभागली आहेत. पाण्यासंदर्भातील विविध सिध्दांत, जलदाबाचे यंत्र, पाणतराजू त्याचबरोबर पाण्यात तरंगणारा मासा या खेळण्यातून पाण्याचे गुणधर्म मुलांना सहज माहित होतात. हेलिकॉप्टर, गंमतीदार विदूषक, ध्वनीचा प्रवास, दृष्टीसातत्य, पळणारी गाडी, जिन्याचे वायरिंग, फॅरेडेचा प्रयोग तसेच दूर पळणारे मणी यातून विज्ञानविषयक मूलभूत सिध्दांत मुलांना सहज समजतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more