THE `PATIL` OF THE VILLAGE, VERY SHREWD, CONNOISSEUR, FLIRT! FALLS IN LOVE WITH A FRIVOLOUS WOMAN, AND MARRIES HER, IN SPITE OF BEING MARRIED. THIS STORY PRESENTS HIS DISMAY IN LOOKING AFTER BOTH THE WIVES. THIS IS A DRAMA BY THE FAMOUS AUTHOR SHANKAR PATIL WITH HIS MIDAS TOUCH, FULL OF DIALOGUES, TUSSLES, LAWANIS, AND THE EVER SPECIAL RURAL LANGUAGE, AS THE TITLE SUGGESTS;..
गावचा इरसाल पाटील. रसिक, रंगेल! एका चटकचांदणीच्या प्रेमात पडतो आणि चक्क दुसरी बायको म्हणून तिला घरात आणतो. मग काय! दोन हक्काच्या बायकांमधे त्याची जी त्रेधातिरपीट उडते... सुप्रसिद्ध लेखक शंकर पाटील यांच्या खास शैलीतलं हे नाटक! खटकेबाज संवाद, ढंगदार लावण्या आणि खास गावरान बोलीची लज्जत वाढवणारी... ‘‘लवंगी मिरची कोल्हापूरची!’’