* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LEFT TO TELL
  • Availability : Available
  • Translators : JYOTSNA LELE
  • ISBN : 9788184983470
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IMMACULEE ILIBAGIZA GREW UP IN A COUNTRY SHE LOVED, SURROUNDED BY A FAMILY SHE CHERISHED. BUT IN 1994 HER IDYLLIC WORLD WAS RIPPED APART AS RWANDA DESCENDED INTO A BLOODY GENOCIDE. IMMACULEE’S FAMILY WAS BRUTALLY MURDERED DURING A KILLING SPREE THAT LASTED THREE MONTHS AND CLAIMED THE LIVES OF NEARLY A MILLION RWANDANS. INCREDIBLY, IMMACULEE SURVIVED THE SLAUGHTER. FOR 91 DAYS, SHE AND SEVEN OTHER WOMEN HUDDLED SILENTLY TOGETHER IN THE CRAMPED BATHROOM OF A LOCAL PASTOR WHILE HUNDREDS OF MACHETE-WIELDING KILLERS HUNTED FOR THEM. IT WAS DURING THOSE ENDLESS HOURS OF UNSPEAKABLE TERROR THAT IMMACULEE DISCOVERED THE POWER OF PRAYER, EVENTUALLY SHEDDING HER FEAR OF DEATH AND FORGING A PROFOUND AND LASTING RELATIONSHIP WITH GOD. SHE EMERGED FROM HER BATHROOM HIDEOUT HAVING DISCOVERED THE MEANING OF TRULY UNCONDITIONAL LOVE—A LOVE SO STRONG SHE WAS ABLE SEEK OUT AND FORGIVE HER FAMILY’S KILLERS. THE TRIUMPHANT STORY OF THIS REMARKABLE YOUNG WOMAN’S JOURNEY THROUGH THE DARKNESS OF GENOCIDE WILL INSPIRE ANYONE WHOSE LIFE HAS BEEN TOUCHED BY FEAR, SUFFERING, AND LOSS.
अफ्रिकेतील रवांडा या देशात १९९४ साली ‘हूतू’ आणि ‘तुत्सी’ या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठीत धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या इम्माकुली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणीवांना आवाहन करणारी ही इम्माकुली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEFTTOTELL #लेफ्टटूटेल # #BIOGRAPHY #JYOTSNALELE #IMMACULEEILIBAGIZA #STEVEERVIN"
Customer Reviews
  • Rating StarSandip Darwade

    आफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    रवांडा या आफ्रिकेतील छोट्या देशात वर्षानुवर्षे हुतु आणि तुत्सीया जमातीत वंशभेद होता .शेवटी 1994 साली या दोन्ही जमातीमध्ये भीषण हत्याकांड घडून आले.जवळजवळ दहा लाख लोक या हत्याकांडात बळी पडले .कोणताही देश त्यांच्या मदतीला आला नाही .लेखिका इम्माकुली इलिबगिझा ही तुत्सी जमातीची तरुणी.या हत्याकांडात तिचे दोन भाऊ आईवडील मारले गेले . हुतु जमातीच्या मुरिंझी नावाच्या इसमाने तिला आणि इतर सात महिलांना आपल्या बेडरूनमधील चार बाय तीनच्या बाथरूममध्ये लपविले . तिथे त्या सर्व नव्वद दिवस राहिल्या . त्या नव्वद दिवसात ती पूर्ण वेळ देवाचा धावा करीत होती . देवावर असीम श्रद्धा असली की चमत्कार घडू शकतो हे तिने सिद्ध केले .या नव्वद दिवसात तिने खूप काही अनुभवले. मृत्यूची टांगती तलवार सतत त्यांच्या डोक्यावर होती. नव्वद दिवस ते धड बसू शकत नव्हते ..झोपू शकत नव्हते..,एकमेकांशी बोलू शकत नव्हते. त्या नव्वद दिवसात त्यांनी कपडेही बदलले नाही की आंघोळही केली नाही . या दंगलीत शेजारीही त्यांचे शत्रू झाले .ज्यांच्याबरोबर ती खेळली मोठी झाली त्यांच मित्रांनी मैत्रिणींनी तिच्याकडे पाठ फिरवली .त्याही परिस्थितीत ती तगली . आपले सर्व अनुभव तिने लिहून काढले .अंगावर काटा आणणारी इम्माकुलीची ही सत्यकहाणी . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more