* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GREAT SOUL: MAHATMA GANDHI AND HIS STRUGGLE WITH INDIA
  • Availability : Available
  • Translators : MUKTA DESHPANDE
  • ISBN : 9789353173401
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 440
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :MAHATMA GANDHI COMBO SET - 6 BOOKS
    REPUBLIC DAY OF INDIA OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A HIGHLY ORIGINAL, STIRRING BOOK ON MAHATMA GANDHI THAT DEEPENS OUR SENSE OF HIS ACHIEVEMENTS AND DISAPPOINTMENTS—HIS SUCCESS IN SEIZING INDIA’S IMAGINATION AND SHAPING ITS INDEPENDENCE STRUGGLE AS A MASS MOVEMENT, HIS RECOGNITION LATE IN LIFE THAT FEW OF HIS FOLLOWERS PAID MORE THAN LIP SERVICE TO HIS AMBITIOUS GOALS OF SOCIAL JUSTICE FOR THE COUNTRY’S MINORITIES, OUTCASTS, AND RURAL POOR. PULITZER PRIZE–WINNER JOSEPH LELYVELD SHOWS IN VIVID, UNMATCHED DETAIL HOW GANDHI’S SENSE OF MISSION, SOCIAL VALUES, AND PHILOSOPHY OF NONVIOLENT RESISTANCE WERE SHAPED ON ANOTHER SUBCONTINENT—DURING TWO DECADES IN SOUTH AFRICA—AND THEN TESTED BY AN INDIA THAT QUICKLY LEARNED TO REVERE HIM AS A MAHATMA, OR “GREAT SOUL,” WHILE FOLLOWING HIM ONLY A SMALL PART OF THE WAY TO THE SOCIAL TRANSFORMATION HE ENVISIONED. THE MAN HIMSELF EMERGES AS ONE OF HISTORY’S MOST REMARKABLE SELF-CREATIONS, A PROSPEROUS LAWYER WHO BECAME AN ASCETIC IN A LOINCLOTH WHOLLY DEDICATED TO POLITICAL AND SOCIAL ACTION. LELYVELD LEADS US STEP-BY-STEP THROUGH THE HEROIC—AND TRAGIC—LAST MONTHS OF THIS SELFLESS LEADER’S LONG CAMPAIGN WHEN HIS NONVIOLENT EFFORTS CULMINATED IN THE PARTITION OF INDIA, THE CREATION OF PAKISTAN, AND A BLOODBATH OF ETHNIC CLEANSING THAT ENDED ONLY WITH HIS OWN ASSASSINATION. INDIA AND ITS POLITICIANS WERE READY TO PLACE GANDHI ON A PEDESTAL AS “FATHER OF THE NATION” BUT WERE LESS INCLINED TO EMBRACE HIS TEACHINGS. MUSLIM SUPPORT, CRUCIAL IN HIS RISE TO LEADERSHIP, SOON WANED, AND THE OPPRESSED UNTOUCHABLES—FOR WHOM GANDHI SPOKE TO HINDUS AS A WHOLE—PRODUCED THEIR OWN LEADERS. HERE IS A VITAL, BRILLIANT RECONSIDERATION OF GANDHI’S EXTRAORDINARY STRUGGLES ON TWO CONTINENTS, OF HIS FIERCE BUT, FINALLY, UNFULFILLED HOPES, AND OF HIS EVER-EVOLVING LEGACY, WHICH MORE THAN SIX DECADES AFTER HIS DEATH STILL ENSURES HIS PLACE AS INDIA’S SOCIAL CONSCIENCE—AND NOT JUST INDIA’S.
‘महात्मा गांधीं आणि त्यांचा भारतीय संघर्ष’ (ग्रेट सोल महात्मा गांधी) हे पुस्तक गांधींच्या जीवनाचा सर्वांगीण वेध घेतं. गांधींनी पाहिलेली मोठ्या कार्याची स्वप्ने, सामाजिक मूल्यांचे त्यांना आलेले भान आणि अहिंसक प्रतिरोधाचे त्यांचे तत्त्वज्ञान परक्या उपखंडात (दक्षिण आफ्रिकेत त्यांनी घालविलेल्या दोन दशकांत) कसे फुलले, पोसले गेले आणि त्यांना ‘महात्मा’ म्हणून डोक्यावर घेणाऱ्या भारताने त्यांची तत्त्वं कशी पायदळी तुडवली, याचे वर्णन या पुस्तकात आहे. महात्मा गांधी एक प्रतिाQष्ठत वकील, जो राजकीय आणि सामाजिक कृति-कार्यक्रमांना स्वत:ला वाहून घेताना पंचा गुंडाळलेला संन्यासी कसा होतो याचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून घडते. या नेत्याने दीर्घ काळापासून उभारलेल्या अहिंसक चळवळीचे पर्यवसान शेवटी भारताच्या विभाजनात, पाकिस्तानच्या निर्मितीत कसे झाले आणि जातिसंहाराच्या रक्तपाताने डागाळलेला हा प्रवास अखेरीस त्यांच्या स्वत:च्या हत्येपाशी जाऊन कसा थांबला, याचे वर्णनही या पुस्तकात आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#GREATSOUL #AUTOBIOGRAPHY #THEBOYINTHESTRIPEDPYJAMAJAS #THEFIRSTINDIAN #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MUKTA DESHPANDE #JOSEPHLELYVELD #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #जोसेफ लेलिव्हेल्ड #मुक्ता देशपांडे #महात्मागांधी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #सागरीपरिक्रमा #दबॉयइनदस्ट्राइप्डपायजमाज्
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 27-10-2019

    महात्मा गांधींचा भारतीय संघर्ष... राष्ट्रपिता ही उपाधी बहाल करून आपण त्यांना मखरात बसवले. पण त्यांचे विचार, शिकवण कधीही अंगीकारली नाही. ही खंत आजही समाज, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच पातळ्यांवर आहे. महात्मा गांधी यांनी पाहिलेली मोठ्या कार्याची स्वप्ने सामाजिक मूल्यांचे त्यांना असलेले भान आणि अहिंसक प्रतिरोधाचे त्यांचे तत्त्वज्ञान बाहेरच्या देशात जिथे त्यांचे वास्तव्य अगदी ठराविक कालावधीपुरते मर्यादित होते, तिथे यशस्वीपणे रुजलेली दिसतात. पण महात्मा पदवी दिलेल्या भारतात तेच विचार जाणूनबुजून दुर्लक्षित केले जातात, हे नक्कीच भूषणावह नाही. एका प्रतिष्ठित वकिलांचा पंचा गुंडाळलेला संन्यासी कसा झाला, त्याचा अतिशय रंजक प्रवास म्हणून या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more