* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669558
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NOVEL DEALS WITH THE EXISTING INDIAN SOCIAL STRUCTURE, ITS SET NORMS, UNWRITTEN RULES AND DECORUM. THE NOVEL TRIES UNVEIL THE HYPOCRISY OF HUMAN IN SOCIAL VALUES. IT SHOWS THE CONFLICT BETWEEN THE BLIND FOLDED, OBEDIENT FOLLOWERS OF THE ESTABLISHED TRADITIONAL LIVING PATTERN ESPECIALLY THE PREVIOUS GENERATION WITH THE MODERN SCIENTIFICALLY ENLIGHTENED AND WESTERNIZED NEW GENERATION REGARDING MARITAL AND FAMILY SYSTEMS.
काय दिल माझ्या प्रेमाने? फक्त दुःख? आसमंडच्या गाण्याचा मुखडा आहे बघ, लव्ह इज ओन्ली फॉर टुडे प्रेम फक्त आजच्यापुरता हे खरा असावा पण कळल कधी नाही, माणसाच्या मनाचीच नाती खरी, हे गृहीतक होत माझ. सामाजिक नात्याला झुगारून तरीही सामाजिक होत ते पण लक्षात आलं कि माणसाच्या मनाच्या नात्याला तर स्थानाच नाहीये आणि किंमतही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #COLLEGE #MANASI #ADNYAT #CHHAYA MAHAJAN #
Customer Reviews
  • Rating Starदर्शना चाफेकर ०१.०३.१७

    `Love is only for today` पाश्चिमात्य संस्कृतीची ओढ असणारी आणि ते जीवन जगू पाहणारी मध्यमवर्गीय कुटूंबातील ही मानसी, मुक्त जीवन जगण्याच्या खटाटोपात फसवली जाते. जोवर माणसाला अनुभवाची ठेच लागत नाही तोपर्यत लोकांनी डोकं आपटून कितीही काही सांगितलं तरी नट पटत नाही. मग ते चांगलं असो कि वाईट. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रवींद्र वानखडे, पुणे.

`छाटितो गप्पा` आज वाचुन झाले. खुप छान लिहिले आहे. लेखकाशी प्रत्यक्ष गप्पाच मारतोय असे वाटले. काही भावुक गोष्टी मनाला हळवं करून गेल्या. विदर्भातील वर्‍हाडी भाषा आपसूकच आपली असल्याची जाणीव होत राहते. मनातील भाव व्यक्त करण्यास ती अधीक सक्षम असल्याच दिसून येते. लेखकाने असेच लिखाण सुरू ठेवून सर्वांना आनंद देत राहावा. आता पुढील पुस्तकाची प्रतिक्षा आहे. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
अनील सहजे, नाशिक.

`महारुद्र` वाचून झालं. भीमरावांच्या व्यक्तित्वाचं कौतुक करू की लेखकाच्या लिखाणाचं ह्या विचारात पडायला झालं. पण एकाचंच का? अतिशय उत्तम कामगिरी लेखकाच्या हातून घडली आहे. ओघवत्या पाण्यासारखं, खळाळतं असं हे लेखन आहे.