* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"WHEN SAMBHAJI RAJE WAS ARRESTED WERE ANY ATTEMPTS MADE FOR HIS RELEASE? WHAT WERE THEY? IT IS SAID THAT THE FIRST QUEEN OF CHHATRAPATI RAJARAM MAHARAJ- DAUGHTER OF PRATAPRAO GUJAR- DIED IMMEDIATELY FOLLOWING MARRIAGE. BUT IN REALITY, SHE WAS ALIVE TILL 1719. IF SO, WHERE WAS SHE? A DESHMUKH LIKE GIRJOJI YADAV PLAYED MANY TRICKS FOR THE ‘WATAN’; WHAT WERE THESE? WHAT WERE THE WATANDARS DOING FOR THE WATAN? WHY DID DHANAJI JADHAV LEAVE TARABAI AND JOIN SHAHU MAHARAJ DURING THE BATTLE AT KHED? THE REVOLUTION ENDING THE REGIME OF MAHARANI TARABAI AND HER SON SHIVAJI RAJE TOOK PLACE ON PANHALGAD. WHO WAS BEHIND THIS ‘PALACE REVOLUTION’? HOW DID QUEEN JIJABAI OF KOLHAPUR PROTECT HER KINGDOM WHILE DEALING WITH THE PESHWAS OF PUNE? HOW DID THE INHUMAN SELLING AND BUYING OF FEMALE SLAVES TAKE PLACE DURING MARATHA REGIME? WHY DID THE REGIME OF SHIVAJI MAHARAJ’S DESCENDANTS COME TO AN END? THE FAMOUS HISTORIAN DR. JAISINGRAO PAWAR SEEKS ANSWERS TO MANY SUCH QUESTIONS. "
"या ग्रंथात- - संभाजी राजांना मोगलांनी कैद केल्यावर त्यांना सोडविण्यासाठीचे काही प्रयत्न झाले की नाही? झाले असल्यास ते कोणते? - छ. राजाराम महाराजांची पहिली राणी- प्रतापराव गुजरांची कन्या, ही लग्नानंतर लवकरच मरण पावली, असे इतिहासकार मानत आले. प्रत्यक्षात ती सन १७१९ पर्यंत जिवंत होती, मग ती होती कोठे? -गिरजोजी यादवासारखा एक देशमुख- वतनासाठी काय काय करत होता? वतनासाठी वतनदार काय काय खटपटी लटपटी करत? - खेडच्या लढाईत सेनापती धनाजी जाधव ताराबाईचा पक्ष सोडून शाहू महाराजांना का जाऊन मिळाला? -सन १७१४ मध्ये पन्हाळगडावर महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र शिवाजीराजे यांच्या राजवटीचा अंत घडवून आणणारी ‘राजवाड्यातील क्रांती’ कोणी व घडवून आणली? - पुण्याच्या पेशव्यांशी प्रसंगी मुत्सद्देगिरीने वागून, संघर्ष करून, कोल्हापूरकर राणी जिजाबाई यांनी आपल्या राज्याचे रक्षण कसे केले? - माणुसकीला काळिमा फासणारी मराठेशाहीतील स्त्रीगुलामांची खरेदी-विक्री कशी होत असे? - मराठेशाहीतील छत्रपती, शिवरायांचे वंशज यांची सत्ता का लयाला गेली? यांसारख्या मराठेशाहीच्या अंतरंगातील अनेक प्रश्नांचा शोध घेत आहेत प्रसिद्ध इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार. "

No Records Found
No Records Found
Keywords
" #मराठेशाहीचे अंतरंग# डॉ. जयसिंगराव पवार# छत्रपती संभाजी महाराजांस मोगली वैÂदेतून सोडविण्याचा एक अज्ञात प्रयत्न# इतिहासाच्या अज्ञातवासातील मराठ्यांची एक राणी# गिरजोजी यादव : मराठेशाहीतील एक कर्तबगार पण मतलबी मराठा# सेनापती धनाजी जाधव व गिरजोजी यादव यांचा तंटा# धनाजी जाधव : इतिहासाला कलाटणी देणारा सेनापती# मराठेशाहीतील एकमेव रक्तहीन राज्यक्रांती# महाराणी जिजाबाई आणि पेशवे माधवराव्# मराठेशाहीतील पाच कर्तृत्वशालिनी स्त्रिया# मराठेशाहीतील विजयादशमी आणि क्षात्र परंपरा# कुणबीण : मराठेशाहीतील स्त्रीगुलाम# मराठेशाहीतील छत्रपती हासाला का गेले? #MARATHESHAHICHE ANTRANG# DR. JAYSINGRAO PAWAR# CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJAS MOGALI KAIDETUN SODAVINYACHA EK ADYNAT PRAYATNA# GIRJOJI YADAV : MARATHESHAHITIL EK KARTABGAR PAN MATLABI MARATHA# MARATHESHAHITIL VIJAYADASHMI ANI KSHATRA PARAMPARA #KUNBIN : MARATHESHAHITIL STRIGULAM# MARATHESHAHITIL CHATRAPATI RHASALA KA GELE? #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more