"AFTER THE DEMISE OF SHIV CHHATRAPATI, AURANGZEB DECIDED TO END THE MARATHA REGIME FOR ONCE AND ALL. WITH A HUGE ARMY HE ATTACKED THE MARATHAS. THIS LED TO THE FAMOUS ‘FREEDOM FIGHT OF MARATHAS’. UNDER THE ABLE LEADERSHIP OF CHHATRAPATI SAMBHAJI, CHHATRAPATI RAJARAM AND QUEEN TARABAI, THE MARATHAS FOUGHT FOR 26 LONG YEARS. IN THE END, THE ONCE GREAT MUGHAL EMPEROR WAS DEFEATED. HE HAD TO BE BURROWED IN THE SOIL OF MAHARASHTRA. DR. JAISING PAWAR, THE GREAT HISTORIAN, HAS TAKEN A REVIEW OF SOME EVENTS THAT TOOK PLACE DURING THIS FREEDOM FIGHT.
A FEW TO NAME ARE:
• CAPTURING CAPITAL RAIGAD- SURYAJI PISAL’S ROLE IN IT
• CHHATRAPATI RAJARAM’S DANGEROUS JOURNEY TO JINJI
• MARATHA’S VITALITY 1681 A.D.
• MARATHA’S AMBITION TO WIN DELHI
• THE TRAGEDY OF SENAPATI SANTAJI GHORPADE
• THE SO-CALLED CROWN CEREMONY OF KING KARNA; CHHATRAPATI RAJARAM’S SON FROM A MAID
• EVALUATION OF SWATANTRYA SAUDAMINI QUEEN TARABAI’S WORK
• MARATHA’S FREEDOM FIGHT- A WIDE SEARCH AND UNDERSTANDING
"
"शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा आपल्याअफाट लष्करी शक्तिनिशी मराठ्यांची सत्ता समूळ नष्टकरण्याच्या महत्त्वाकांक्षेने दक्षिणेत धावून आला आणि त्यातून इतिहासप्रसिद्ध ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध’ सुरू झाले. छ. संभाजी, छ. राजाराम व महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठे २६ वर्षे लढले आणि अखेर बादशहास या मराठ्यांनी पराभूत करून आपल्या दफनभूमीचा शोध याच महाराष्ट्रात घ्यावयास लावला. अशा या स्वातंत्र्ययुद्धातील काही घटनांचा ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी घेतलेला हा शोध.
या ग्रंथात आपण वाचाल...
राजधानी रायगडचा पाडाव - सूर्याजी पिसाळची भूमिका
छ. राजारामांचा जिंजीचा जीवावरचा प्रवास
इ. स. १६८१ ची मराठ्याची मसलत
मराठ्याची दिली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा
सेनापती संताजी घोरपडे याची शोकांतिका
छ. राजारामांचा दासीपुत्र राजा कर्ण याचे तथाकथित राज्यारोहण
स्वातंत्र्यसौदामिनी महाराणी ताराबार्इंच्या कार्याचे मूल्यमापन
मराठ्यांचा स्वातंत्र्ययुद्धाचा शोध आणि बोध
"