* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353173791
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MARKAT RAJA, THE MONKEY KING AND HIS SUPERB MISCHIEFS, THIS WHOLE NEW IMAGINARY WORLD WILL GIVE YOUR KID A REAL JOY OF READING. THIS MONKEY KING IS REALLY MIGHTY AND SO VERY CLEVER THAT AS YOU READ ABOUT EACH OF HIS TRICKS, YOU WILL ENJOY LIKE NEVER BEFORE.
शक्तिमान आणि अक्कडबाज मर्कटराजा धमाल करामती करतो. त्याच्या या करामती म्हणजे बालसुलभ मनाला गुंतवून ठेवणारा धमाल ठेवा. त्याच्या छोट्या छोट्या क्लुप्त्या आणि लीला अद्भुत कल्पनाविश्व साकारतात आणि त्यात तुम्ही हरवून जाता.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#शंकरसारडा #मर्कटराजाच्याअदभूतलीला #नंदनवनाचीफेरी #झिपऱ्याआणिरत्नी #तारका #बहादूरबंडूआणिशीला .#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #SHANKARSARDA #MARKATRAJACHYAADBHUTLILA #NANDANVANACHIPHERI #ZIPRYAANIRATNI #TARAKA #BAHADURBANDUANISHEELA #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.