THE FAMOUS AND EQUALLY TALENTED SENIOR ACTOR, DIRECTOR, WRITER, PRODUCER FROM MARATHI FILM INDUSTRY- MR. PRASAD OAK RECENTLY PLAYED THE ROLE OF POPULAR LEADER AND POLITICIAN LT MR. ANAND DIGHE IN ‘DHARMAVEER’- A FILM DIRECTED BY MR. PRAVIN TARDE AND PRODUCED BY MR. MANGESH DESAI. ANAND DIGHE WAS A SENIOR LEADER & THANE DISTRICT UNIT CHIEF OF SHIV SENA. HE MENTORED MANY YOUNG POLITICIANS INCLUDING EKNATH SHINDE [NOW CHIEF MINISTER OF MAHARASHTRA]. DIGHE WAS A GRASSROOT LEADER WITH A LARGE FAN BASE. HE WAS POPULARLY KNOWN AS DHARMAVEER. HE WAS CONSIDERED A POWERFUL MUSCLEMAN IN THANE. PRASAD OAK IN THIS BOOK SHARED HIS EXPERIENCE FROM GETTING CASTED FOR THIS ROLE TO THE SUCCESS OF THE FILM ON THE BOX OFFICE. FOR THIS ROLE PRASAD OAK LOSE 7.5 KG WEIGHT IN JUST 28 DAYS. MANY SOCIAL PERSONALITIES WHO HAVE SEEN ANAND DIGHE COMPLIMENTED PRASAD OAK THAT HE LOOKS WALKS, TALKS EXACTLY LIKE HIM. PRASAD OAK WORKED VERY HARD TO ACHIVE THIS. HE WRITES IN ‘MAZA ANAND’ HIS ENTIRE JOURNEY OF HIM TRANSFORMING INTO ‘DHARMAVEER’.
प्रसाद ओक यांना ‘धर्मवीर’सारख्या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली...त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतला ‘टर्निंग पॉइन्ट’ होता तो... आनंद दिघे साहेब यांचं व्याQक्तमत्त्व पडद्यावर साकारण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागली, मग मेकअप असो, २८ दिवसांत साडेसात किलो वजन घटवायचं असो, शूटिंगदरम्यानची धावपळ असो विंÂवा प्रत्येक शॉटसाठी तयार होणं असो...त्यांनी या रोलसाठी घेतलेले अपार कष्ट......त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक घटकाचं (दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता मंगेश देसाई इ.) या चित्रपटासाठीचं योगदान...त्या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता... चित्रपटाबाबत आणि त्यांच्या अभिनयाबाबत मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया... आनंद दिघे साहेबांचे शिष्य माननीय एकनाथ शिंदे (आताचे मुख्यमंत्री)...त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी या चित्रपटासाठी, प्रसाद ओक यांना त्यांच्या भूमिकेसाठी दिलेलं आत्मिक बळ...थोडक्यात, ‘धर्मवीर’साठी निवड झाल्यापासून ते चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचा प्रवास, अनुभव आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मनात उठलेले भावतरंग म्हणजेच ‘माझा आनंद.’