‘THE MAGICIANS OF MASADA’ BY ASHWIN SANGHI IS A GRIPPING TALE OF MAGIC, HISTORY, AND POLITICAL INTRIGUE. SET IN MODERN-DAY ISRAEL, THE STORY REVOLVES AROUND AN ANCIENT SECRET SOCIETY OF MAGICIANS WHO ARE TASKED WITH PROTECTING A POWERFUL ARTIFACT, THE MAGEN DAVID. THE MAGEN DAVID IS BELIEVED TO POSSESS IMMENSE POWER AND IS SOUGHT AFTER BY VARIOUS GROUPS, INCLUDING THE ISRAELI GOVERNMENT, THE VATICAN, AND A MYSTERIOUS ORGANIZATION KNOWN AS THE SONS OF LIGHT.
"‘माझदाचे जादूगार’ ह्या पुस्तकाचं कथानक भूतकाळातून आणि विविध भौगोलिक वैशिष्ट्यांच्या प्रदेशातून वेड्यावाकड्या पद्धतीनं वाट काढत प्रवास करतं. हे कथानक, इस्लामिक जिहादचा कालखंड, मॅसिडोनियन सूडाचा कालखंड, अकिमेनिड साम्राज्याच्या वैभवाचं युग, प्रेषिताच्या जन्माचं युग, आर्यांमध्ये पडलेल्या फुटीचा कालखंड ... अशा कित्येक कालखंडांमधून चित्तथरारक प्रवास करत, अखेरीस ह्या सगळ्याची जिथून सुरुवात झाली होती, तिथे ... म्हणजेच वेदकालीन उगमापाशी येऊन पोचतं.
ही अश्विन सांघी यांची आतापर्यंतची सर्वात प्रक्षोभक आणि मनाची पकड घेणारी कादंबरी आहे.
"