MARRIED AT A YOUNG AGE AGAINST HER WILL, KAMILA SOON FELL HEAD-OVER-HEELS IN LOVE WITH ANOTHER MAN—AND WAS THUS FORCED TO CHOOSE BETWEEN HER CHILDREN AND HER LOVER. AS THE NARRATIVE UNFOLDS THROUGH THE YEARS—FROM THE BAZAARS, CINEMAS AND APARTMENTS OF 1930S BEIRUT TO ITS WAR-TORN STREETS DECADES LATER—WE FOLLOW THIS PASSIONATE WOMAN AS SHE SURVIVES THE TRAGEDIES AND CELEBRATES THE TRIUMPHS OF A LIFE LIVED TO THE VERY FULLEST.
लेबनानमधील आयुष्याच्या स्मृती जागवणारं हे एक सुंदर वस्त्र आहे. ’दलोकस्टअॅन्डदबर्ड’ ही एक कमालीची हलवून टाकणारी संस्मरणिका आहे,
जी एका पूर्णपणे वेगळ्या आणि सच्च्या आवाजात सांगितली गेली आहे. हे एका स्त्रीच्या आयुष्याचं विलक्षण शब्द वर्णन आहे. जे आपल्याला अरब जगतातील स्त्रियांच्या आयुष्याकडे पाहण्याची अंतर्दृष्टी देतं.