* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NASHTNEED
  • Availability : Available
  • Translators : NILIMA BHAVE
  • ISBN : 9788184981193
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RAVINDRANATH TAGORE COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EMOTIONAL INVOLVEMENT OF ONE THE SPOUSES OR OUTSIDE IF MARRIAGE HAS BEEN A SUBJECT OF INTERAT FOR RAVINDRANATH TAGORE IN SAME OF HIS BETTER KNOWN WORKS OF FICTION. THE THREE NOVELS PRESENTED HERE VIZ. NASHTANEED (BROKEN NEST), MALANEH(FLOWER GARDEN) & DUI BOAN (TWO SISTER) DEAL WITH THE SAME THEME. OUT OF THESE THREE, NASHTANEED IS MORE FAMOUS BECAUSE OF THE FILM ``CHARULATA`` BASED ON IT, MADE BY SATYAJIT RAY. THOUGH THE THEME OF THESE THREE NOVELS IS THE SAME, THE STORIES DEVELUPES DIFFERENTLY BECAUSE OF THE DIFFRENT TEMPERAMENTS OF THE CHARACTERS INVOLVED IN THE SITUATION. HOWEVER THERE IS AN ELEMENT OF SIMILIARITY IN THE WAY. TAGORE LOOKS AT THE PROBLEM OF MARITAL INFIDELITY IN THESE THREE NOVELS. TAGORE DOES NOT LOOK AT IT AS A MORAL OR SOCIAL ISSUE. NOBEDY IS RIGHT & NOBODY IS WRONG. THE PREDICAMENT OF THUS PEOPLE RESULTS FROM THE WAY THEY HANDLE THEIR SITUATIONS OR FAIL TO HANDLE IT. THE INTENSE EMOTIONAL TURMOIL THEY UNDERGO IN THE PROCESS IS OF THEIR OWN MAKING. CHARU GETS DRAWN TO HER BROTHERINLAW AMOL WHEN HER HUSBAND GETS TOO ENGROSSED IN HIS WORK TO PAY ATTENTION TO HER EMOTIONAL NEEDS (NASHTANEED ), ADITYA GETS DRAWN TO HIS CHILDHOOD PLAYMATE SARALA WHEN HIS WIFE NEERAJA FALLS SICK TO TAKEN TO BED (MALANCH). SHASHANK GETS DRAWN TO HIS SISTERINLAW URMILA WHEN HIS DOMINATING WIFE SHARMILA FALL SICK AND URMILA IS CALLED TO HELP OUT. CHARU, ADITYA AND SHASHANK ARE TRYING TO FINAL A WAY OUT OF A SUFFORATING SITUATION. THE OTHER PARTNERS BHUPATI, NEERAJA & SHARMILA SUFFER EMOTIONALLI A CONSEQUENCE TO THE DEVIANT BEHAVIOUR OF THEIR SPOUSES. AND THE RESULTING EMOTIONAL TURMOIL LEADS TO A POINT WHERE THE MARITAL LEADS TO A POINT WHERE THE MARITAL RELATIONSHIP COMES UNDER THREAT. THE INTERSITY OF THEIR SUFFEERING, AND THE WAY OUT OF IT IS DETERMINED BY THEIR INDIVIDUAL TEMPERAMENT. THE POINT TO NOTE IS THAT INDISCRETION IS NOWHERE MENTIONED , NOR IS REPENTANCE FELT BY ANYBODY. THESE NOVELS WERE FIRST PUBLISHED NEARLY 75 YEARS AGO. THEY CREATED A STIR IN THE LITERARY WORLD OF THAT PERIOD DUE TO THE BOLDNESS OF THE THEME, AND THE CONTROVERSIAL NETURE OF THE TREATMENT. HOWEVER, WHAT APPEAH TO TODAY`S READER WITH MODERN SENSIBILITIES IS PRECISELY. TAGORE`S TO MORAL WAY OF LOOKING AT THIS SITATION WHERE PAIN IS PRIVATE OF SUFFERING IS SILENT.
चारू, आदित्य आणि शशांक हे आपापल्या जागी एका विशिष्ट परिस्थितीत सापडले आहेत. त्या परिस्थितीत त्यांचा मानसिक कोंडमारा होतो आहे. या कोंडमायातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना त्यांच्या जवळच्याच व्यक्तीच्या सहवासात सापडतो. हा मार्ग आपल्याला नक्की कुठे नेणार आहे, याचं भान येण्याआधीच त्यांनी या मार्गावर चालायला सुरुवात केलेली असते. त्यांच्या या, त्यांच्या स्वभावधर्मानुसार पुढे जाणाया वाटचालीचे टप्पे टागोर या कथानकांमधून चित्रित करतात. त्यांच्या स्वभावधर्मानुसार ही कथानकेही वेगवेगळी होतात आणि त्यांचे शेवटही वेगवेगळे होतात. टागोरांचा या विषयाचा शोध चालूच राहतो.

No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRANATHTAGORE#MEDHATASKAR #POSTMASTER #MRUNALINIGADKARI #AMITAGOSAVI #NILIMABHAVE #NASHTANEED #GEETANJALI # BAUTHAKURANEERHAAT #KABULIVALAANI ITARKATHA #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOK #MARATHIBOOKS
Customer Reviews
  • Rating StarHINDUSTAN, 29-9-2010

    टागोरी शैलीतला नात्यांचा अवकाश ... रविंद्रनाथ टागोरांच्या ‘नष्ट नीड’मध्ये विवाहबाह्य संबंधांमधील गुंतवणूक मन हेलावून टाकते. आजचे जग बदलले आहे. परिणात्मक मूल्य ही आजच्या जगण्याची गरज आहे. माणसांच्या भावभावनातही व्यवहार शिरला आहे. सुंदर, गोरी, गृहकृ्यदक्षामध्ये नोकरी करणारी या अटींची भर पडली आहे. तसेच उमदा, देखणा, महत्त्वकांक्षी (अधिक पैसा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असणारा) आणि व्यवहारी ही वराबद्दलची अपेक्षा आहे. दोघांच्या कमाईचा आकडा एकत्र करून आलिशान जगता येणार असेल तरच एकमेकांना प्रपोज करायचा विचार करतात. अन्यथा आमची मैत्री बरिस्तामधली एवढीच ओळख राहते. अशा आजच्या व्यवहारात प्रेमाचा गहिरा रंग ही शेड दिसावी तरी कुठून? सबब विवाहबाह्य संबंधातील प्रेमावर प्रकाश टाकणाऱ्या रवींद्रनाथांच्या ‘नष्ट नीड’ मधल्या हळव्या कथा आजच्या पिढीच्या पचनी पडणार नाहीत. खरे तर कथा नव्या पिढीसाठी नाहीतच. कशाच्या तरी बदलत्यात काही तरीची अपेक्षा करणाऱ्या जगाला या कथांची किंमत कळणार नाही. या कथा वाचाव्यात प्रौढांनी. नुसते नजरेचे संकेत अन् ओढ मुडपून केलेले हास्य ज्यांच्या काळजात घर करते अशा पिढीने वाचाव्यात अशा टागोरांच्या दीर्घकथांचे भाषांतर नीलिमा भावे यांनी केले आहे. प्ले टॉनिक लव्ह हा एक प्रेमाचा प्रकार आहे. आपल्यासमोर असणाऱ्या विरुद्ध लिंगी व्यक्तीचे वय, पेशा, रंग-रूप हे काहीही विचारात न घेता त्या व्यक्तीच्या जगण्याच्या पद्धतीचा सहवास अंतरावरून मिळाला तरी सुखाची अनुभूती देणारा अनुभव म्हणजे प्ले टॉनिक लव्ह. यात समोरच्याचे दिसणे असेल, वागण्या-बोलण्याची लकब असेल, झटदिशी विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असेल किंवा समोरच्याचे मन ओळखून त्यांच्या गरजा भागवण्यातील आनंद असेल. समोरच्याच्या स्वभावातील यासारख्या एखाद्या व्यक्तीवर आपण दुरूनच प्रेम करावे आणि ते त्या व्यक्तींच्या लक्षात यावे एवढाच व्यवहार असणारे हे कल्पनारम्य प्रेम. तिथे स्पर्शाची कधी गरजही भासत नाही. स्पर्शाच्या मर्यादा आपोआप सांभाळल्या जात असल्यामुळे नात्यांच्या भिंती अडथळा ठरत नाहीत. मेहता प्रकाशनने प्रकाशित केलेली ही अनुक्रमे २०६ आणि १६० पानांची ही पुस्तके १८० आणि १४० रुपयांना उपलब्ध आहेत. ‘अरुणाज स्टोरी’ या पिंकी विराणी लिखित सत्यकथेचा मीना कर्णिक यांनी केलेला अनुवाद ‘अरुणाची गोष्ट’ आणि रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली ‘नष्ट नीड’ या विवाहबाह्य संबंधातील गुंतागुंत समर्थपणे दाखवणारी कादंबरी मेहता प्रकाशनने प्रकाशित केली आहे. साहित्य उदय सातारकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more