* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NEXT
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788184981452
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 456
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 29 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE NEW THRILLER FROM MICHAEL CRICHTON, ONE OF THE MOST FAMOUS AUTHORS IN THE WORLD, IS SURE TO BIGGEST BOOK OF CHRISTMAS 2006. IS YOUR LOVED ONE MISSING SOME BODY PARTS? ARE BLONDES BECOMING EXTINCT? IS EVERYONE AT YOUR DINNER TABLE OF THE SAME SPECIES? IT`S 2006: DO YOU KNOW WHO ALL YOUR CHILDREN ARE? DO YOU KNOW HUMANS AND CHIMPANZEES DIFFER IN ONLY 400 GENES? AND WHY DOES AN ADULT HUMAN BEING RESEMBLE A CHIMP FOETUS? THERE`S A NEW GENETIC CURE FOR DRUG ADDICTION – IS IT WORSE THAN THE DISEASE? EVER WANT TO DESIGN YOUR OWN PET? CHANGE THE STRIPES ON THE FISH IN YOUR AQUARIUM? EVER THINK TO SELL YOUR BODY FAT – OR DONATE IT TO CHARITY? OR SELL YOUR EGGS AND SPERM ONLINE FOR THOUSANDS OF DOLLARS? DID YOU KNOW ONE FIFTH OF ALL YOUR GENES ARE OWNED BY SOMEONE ELSE? COME TO THINK OF IT, COULD YOU AND YOUR FAMILY BE PURSUED CROSS COUNTRY JUST BECAUSE YOU HAPPEN TO HAVE CERTAIN GENES IN YOUR BODY? WELCOME TO OUR GENETIC WORLD. FAST, FURIOUS, AND OUT OF CONTROL. THIS IS NOT THE WORLD OF THE FUTURE – IT`S THE WORLD RIGHT NOW. MOST OF THE EVENTS IN THIS BOOK HAVE ALREADY HAPPENED. AND THE REST ARE JUST AROUND THE CORNER. GET USED TO IT.
कर्करोगाच्या उपचारांसाठी आलेल्या रुग्णांच्या पेशी मिळवून त्या विद्यापीठाला विकणारा डॉक्टर. या पेशींच्या मालकीसाठी काहीही करायला तयार असणारे उद्योगपती आणि मतलबी प्राध्यापक. चिम्पँझी मादीच्या जनुकसंचात स्वत:चेच जनुक मिसळून बेकायदेशीररीत्या ‘ह्यूमंझी’ बनवणारा बेजबाबदार जीवशास्त्रज्ञ. धर्म आणि विज्ञान यांची चलाखीनं सरमिसळ करणारा, आपल्या विद्याथ्र्यांचं संशोधन चोरणारा आणि राजकारणात राजकारण्यांनाही मागे टाकणारा शास्त्रज्ञ रॉबर्ट बेलार्मिनो. स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे प्रसिद्धी माध्यमांचे लोक. या सगळ्या काळ्या पाश्र्वभूमीवर मनोरंजन करणारा आणि गणित सोडवणारा बुद्धिमान पोपट.... या सगळ्यातून तयार होते प्रश्नांची मोठी मालिका. उत्तरं नसलेले, अस्वस्थ करणारे प्रश्न.... मन मानेल ते करायला सज्ज असणारं आजचं जीवशास्त्र पाहता पुढे काय होणार?

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES # PREY #प्रे #PRAMOD JOGLEKAR #प्रमोदजोगळेकर #STATE OF FEAR #MICHAELCRICHTON #NEXT # PIRATE LATITUDES
Customer Reviews
  • Rating StarDAINIK GAOKARI 21-02-2011

    मायकेल क्रायटन यांनी या कादंबरीत जैव तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारे लोक आणि चांगले लोक यांच्यातील संघर्ष दाखविला आहे. क्रायटनने जीवनशास्त्रीय संबंधित विषयांवर भक्कम संशोधन करून आपली मते मांडली आहे. निसर्गांत ढवळाढवळ करण्याच्या मानवी स्वभावामुळे आपण पुढ कुठे जाणार आहेत, हा एकच प्रश्न लेखकाने वेगवेगळ्या उपकथानकांमधून विचारलेला आहे. जनुकांमध्ये पेâरबदल केलेल्या सजीवांची निर्मिती, स्कंध पेशींचा वैद्यकीय उपचारात वापर, पेशीचं क्लोनिंग वगैरे गोष्टी प्रत्यक्षात आलेल्या आहेत. या सर्वांचा प्रत्यक्ष वापर करताना उदभवू शकणारे सामाजिक आणि नैतिक प्रश्न फार प्रचंड आहेत, हे प्रश्न किती गंभीर आहेत, याची भीतिदायक जाणीव ‘नेक्स्ट’ वाचताना होते. प्रचलित वैज्ञानिक माहिती संशोधन करून मिळवणे आणि ती आपल्या कादंबरीच्या कथानकाला सुसंगत काल्पनिक घटनांमध्ये मिसळून वापरण्याचे लेखकाचे वैशिष्ट्य या पुस्तकातून जाणवते. या पुस्तकात लेखकाने अनेक प्रश्न उभे केले आहेत. मात्र त्यांची उत्तरे दिलेली नाही, ते वाचकांवर सोडले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more