Shop by Category ARCHITECTURAL STRUCTURE & DESIGN (1)DRAMA (4)INTERVIEWS (1)SOCIETY & SOCIAL SCIENCES (1)TRAVEL (4)HEALTH & PERSONAL DEVELOPMENT (20)SPEECH (18)AUTOBIOGRAPHY (93)CRIME & MYSTERY (10)PREGNANCY AND CHILD CARE (1)View All Categories --> Author EDITED BY SUNILKUMAR LAVATE (2)ANANT PAI (5)DR.SANJAY DHOLE (8)MARCI SHIMOFF (2)GREG CHAPPELL (1)INGRID BERGMAN (1)DAVID KIRKPATRICK (3)KADAMBINI DHARAP (1)MARIO PUZO (2)MOAZZAM BEGG (1)ZIAUDDIN YOUSAFZAI (1)
Latest Reviews CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH हेमंत कान्हे, अमरावती. `छाटीतो गप्पा` पुस्तक माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे ,तसेच त्यात दिलेले अनुभव अविस्मरणीय आहेत. एकदम मस्त. CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH मिलिंद शिवडेकर, नागपूर फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH हेमंत कान्हे, अमरावती. `छाटीतो गप्पा` पुस्तक माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे ,तसेच त्यात दिलेले अनुभव अविस्मरणीय आहेत. एकदम मस्त.
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH मिलिंद शिवडेकर, नागपूर फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more