* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Upcoming (COMMING SOON...!)
  • ISBN : 9789357209939
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2025
  • Weight : 70.00 gms
  • Pages : 100
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
RAJU FIRKE IS THE SCHOOL GOING SON OF FIRKE GURUJI AND SHANTABAI FROM A SMALL VILLAGE KANSAI. HE IS NOT ONLY INTERESTED IN SCIENCE, BUT ALSO HAS IMMENSE CURIOSITY, INTELLIGENCE AND COURAGE. DUE TO THESE QUALITIES, HE BRINGS MANY EXPLOITS TO LIGHT- SOMETIMES FROM HIS OWN VILLAGE OR FROM HIS UNCLE’S RANALA VILLAGE OR ANOTHER UNCLE’S ASHTA VILLAGE. SOMETIMES HE EXPOSES ALIENS WHO HAVE COME TO EARTH FROM OTHER PLANETS TO STEAL ELEMENTS. OCCASIONALLY A BOMB BLAST PLOT IS FOILED FROM A CONVERSATION OVERHEARD ON A MOBILE PHONE. AT TIMES HE REVEALS THE SECRET OF A HOLE. SOMETIMES A FRAUDSTER YOGI IS EXPOSED. OF COURSE, ALL THESE EVENTS ARE RELATED TO SCIENCE. WHILE DOING ALL THIS, HE IS GUIDED BY KIRAN MAMA, A SCIENTIST IN IUCAA, BESIDES SCIENTIFIC AUTHOR ARUN GHATE AND OTHER SCIENTISTS. SOMETIMES HIS COUSINS ACCOMPANY HIM AS WELL. THIS IS AN ILLUSTRATED SCIENCE FICTION SERIES THAT WILL SURELY APPEAL TO YOUNG READERS PORTRAYING RAJU`S INTELLIGENCE AND HIS SENSE OF HUMANITY.
राजू फिरके हा कनसाई या छोट्या गावातील फिरके गुरुजी आणि शांताबाईंचा शाळकरी मुलगा. त्याला विज्ञानात नुसती रुचीच नाही, तर त्याच्याकडे अपार जिज्ञासा, हुशारी, धाडसीपणा आहे. त्याच्या या गुणांमुळे तो अनेक कारनामे उजेडात आणतो. कधी त्याच्याच गावातले किंवा कधी त्याच्या आप्पा-काकूंच्या रनाळा गावातले किंवा दुसर्‍या आप्पा-काकूंच्या आष्टा गावातले. कधी तो परग्रहावरून पृथ्वीवर मूलद्रव्यं चोरायला आलेल्या परग्रहवासीयांचा पर्दाफाश करतो. तर कधी मोबाइलवर ऐकलेल्या संभाषणावरून बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावतो. तर कधी एखाद्या विवराचं रहस्य उघड करतो. तर कधी एखाद्या योगी पुरुषाचं ढोंग उघडकीला आणतो. अर्थातच या सगळ्या घटनांचा विज्ञानाशी संबंध आहे. हे सगळं करताना त्याच्या मदतीला असतो त्याचा आयुकात शास्त्रज्ञ असलेला किरणमामा, शिवाय विज्ञानलेखक अरुण घाटे आणि अन्य शास्त्रज्ञ मंडळीही त्याच्या मदतीला येतात. काही वेळेला त्याची चुलत भावंडंही असतात त्याच्याबरोबर. तर राजूची हुशारी आणि त्याची मानवता यांचं लोभस दर्शन घडविणारी, कुमार मित्रांना नक्कीच आवडेल अशी ही सचित्र विज्ञानमालिका.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#किशोरसाहित्य#राजूफिरकेविज्ञानकाल्पनिका#पाठलाग#डॉसंजयढोले#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#SCIENCEFICTION#RAJUFIRAKEVIDNYANKALPANIKA#DRSANJAYDHOLE#
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more