* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PLAYING IT MY WAY
  • Availability : Notify Me
     
  • Translators : DEEPAK KULKARNI
  • ISBN : 9788184987164
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 514
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I KNEW THAT IF I AGREED TO WRITE MY STORY, I WOULD HAVE TO BE COMPLETELY HONEST, AS THATS THE WAY I HAVE ALWAYS PLAYED THE GAME AND THAT WOULD MEAN TALKING ABOUT A NUMBER OF THINGS I HAVE NOT ADDRESSED IN PUBLIC BEFORE. SO HERE I AM, AT THE END OF MY FINAL INNINGS, HAVING TAKEN THAT LAST WALK BACK TO THE PAVILION, READY TO RECOUNT AS MANY INCIDENTS AS I CAN REMEMBER SINCE FIRST PICKING UP A CRICKET BAT AS A CHILD IN MUMBAI THIRTY-FIVE YEARS AGO.
सचिन तेंडूलकर

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PLAYINGITMYWAY #PLAYINGITMYWAY #प्लेइंगइटमायवे #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #DEEPAKKULKARNI SACHIN TENDULKAR सचिन तेंडुलकर "
Customer Reviews
  • Rating StarAkshay Subhedar

    लिटिल मास्टर सचिन तेंडुलकर ने स्वतःच्या शब्दात घेतलेला स्वतःच्या कारकीर्दी चा आढावा. अत्यंत सुंदर पुस्तक प्रतयेकाने वाचावे असे.

  • Rating StarSuresh Phadnis

    भारत रत्न आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचे आत्मचरित्र नुकतेच वाचले .क्रिकेट मधील अनेक नवीन जुन्या घटनांना उजाळा मिळाला .अनेकआजारातून ,घटनांतून त्यांनी मिळवलेले यश ,खेळ आणो कौटुंबिक जीवन सांभाळताना होणारी ओढाताण सुरेख मांडली आहे .फोटोपण छान आहेत ्यातूनही अनेक प्रसिद्ध व्यक्ती भेटतात .बोरीआ मजुमदार हे सहलेखक असून मेहता प्रकाशनने हे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे . ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTRANG) 26-05-2019

    सचिनची जडणघडण वाचणं हा एक खूप आनंददायी अनुभव ठरू शकतो. सचिननं प्रत्येक वेळी दुखापतींवर केलेली मात, त्याची इच्छाशक्ती, खेळावरचं अतोनात प्रेम आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा या गोष्टी पुस्तक वाचताना सातत्यानं जाणवतात.

  • Rating StarGanesh Bagal June 26 2018

    June 26 कोणाला फार आवडतो कोणाला अजिबात नाही पण तरीही आपण दुर्लक्ष नक्कीच नाही करू शकत अस व्यक्तिमत्व . इंग्रजी पण सचिन ने स्वतः लिहलं नाहीये ना मराठी त्यामुळे कुठलहि वाचा माहितीत भर पडेलच .

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more