NA
हिंदी सिनेमाचं आणि आपलं अगदी खास नातं आहे. अगदी कळायला लागल्यापासून आपण हे अनोखं विश्व पाहत आलो आहोत. या विश्वाचे स्वत:चे असे नियम, कायदे, तत्त्वं, मूल्यं, चमत्कार असतात... ‘एक्स्ल्यूजिव्ह!’ भले पाहणाNयाला पटो न पटो, हे विश्व स्वत:त मशगूल असतं आणि आपणही हे सगळं अगदी मन लावून, तन्मयतेनं, भक्तिभावानं... चक्क बधिरावस्थेत जाऊन पाहत आलोय, पाहतोय आणि पाहत राहू... नो डाऊट!
याच दुनियेवरच्या मिाQश्कलीचे हे खमंग खुसखुशीत पॉपकॉर्न!
* महाराष्ट्र राज्य पुरस्कार- मधुकर केचे पुरस्कार- २००८-२००९.
* चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार २००९.
* दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा विशेष पुरस्कार २०१० .