* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IMAGINE:HOW CREATIVITY WORKS
  • Availability : Available
  • Translators : DR. AJEY HARDIKAR
  • ISBN : 9789353173609
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NON-FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE PROFOUND MYSTERIES OF CREATIVE THOUGHT HAVE LONG INTIMIDATED THE WORLD`S FINEST BRAINS. HOW DO YOU MEASURE THE IMAGINATION? HOW DO YOU QUANTIFY AN EPIPHANY? THESE DAUNTING QUESTIONS LED RESEARCHERS TO NEGLECT THE SUBJECT FOR HUNDREDS OF YEARS. IN JONAH LEHRER`S AMBITIOUS AND ENTHRALLING NEW BOOK, WE GO IN SEARCH OF THE EPIPHANY. SHATTERING THE MYTH OF CREATIVE `TYPES`, LEHRER SHOWS HOW NEW RESEARCH IS DEEPENING OUR UNDERSTANDING OF THE HUMAN IMAGINATION. CREATIVITY IS NOT A `GIFT` THAT ONLY SOME POSSESS. IT`S A TERM FOR A VARIETY OF DISTINCT THOUGHT PROCESSES THAT WE CAN ALL LEARN TO USE MORE EFFECTIVELY. SOME ACTS OF IMAGINATION ARE BEST DONE SIPPING ESPRESSO IN A CROWDED CAFE, WHILE OTHERS REQUIRE LONG WALKS IN A QUIET PARK. LEHRER HELPS US FIT OUR CREATIVE STRATEGIES TO THE TASK AT HAND. THE JOURNEY BEGINS WITH THE FLUTTERING OF NEURONS IN THE PREFRONTAL CORTEX, BEFORE MOVING OUT TO CONSIDER HOW THIS NEW SCIENCE CAN ALSO MAKE NEIGHBOURHOODS MORE VIBRANT, COMPANIES MORE PRODUCTIVE AND SCHOOLS MORE EFFECTIVE. WE`LL LEARN ABOUT BOB DYLAN`S WRITING HABITS AND THE DRUG ADDICTION OF POETS. WE`LL SEE WHY ELIZABETHAN ENGLAND EXPERIENCED A CREATIVE EXPLOSION, AND HOW PIXAR DESIGNED ITS OFFICE SPACE TO GET THE MOST OUT OF ITS TALENT. COLLAPSING THE LAYERS SEPARATING THE NEURON FROM THE FINISHED SYMPHONY, IMAGINE REVEALS THE DEEP INVENTIVENESS OF THE HUMAN MIND AND ITS ESSENTIAL ROLE IN OUR INCREASINGLY COMPLEX WORLD.
कल्पनाशक्ती ही दैवी देणगी नसून, तिला विज्ञानाचा आधार आहे, हाच विषय चर्चिला गेला आहे ‘प्रतिभेचा इंद्रधनू’ या पुस्तकातून. सुबक वैज्ञानिक प्रयोग आणि अभ्यासांतून, हा विषय स्पष्ट केला आहे. शिवाय, वास्तव जगात क्रिएटिव्हिटीचे पडसाद कसे उमटतात, बॉब डिलनची लिखाणाची पद्धत आणि कवींच्या अमली पदार्थांच्या सवयी, रसायनशास्त्रज्ञासारखा विचार करणारा बार टेंडर, ऑटिस्टिक असलेला भन्नाट सर्फर, अशक्यप्राय वाटणाऱ्या समस्या सोडविणारी वेबसाईट, पिक्सार स्टुडिओजच्या पडद्यामागच्या गमती याकडेही लक्ष वेधलं आहे. यो-यो मा ‘इम्प्रूव्हाइज’ कसं करतो आणि सतत नवनवीन कल्पनांना वास्तवात आणणाऱ्या कंपन्यांचं गुपित काय, याचंही विवेचन केलं आहे. न्यूरॉन ते घासूनपुसून तयार झालेली सिम्फनी आणि मेंदूतलं सर्किट ते एखादं यशस्वी प्रॉडक्ट– यादरम्यान असलेले असंख्य पदर या पुस्तकातून उलगडून दाखवले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #सर्जनशीलता #स्विफ र#न्युरॉन्स #एफ-मआरआय #अल्फालहरी #प्री-फ्रंटलकॉर्टेक्स #इनोसेंटिव्ह #पिक्सा र#शहरं #विक्षिप्तपणा #मेटा-आयडिया #मानसशास्त्रज्ञ #प्रतिभेचाइंद्रधनू #जोनालेहरर #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #IMAGINE #JONAHLEHRER
Customer Reviews
  • Rating Starरमेश नार्वेकर.. महाराष्ट्र टाइम्स २२ एप्रिल २०२१

    सर्जनशीलतेविषयी बोलू काही ! विज्ञानाची भाषा समजावून सांगण्यात जोना लेहरर (जन्म २५ जून, १९८१) हे प्रतिभाशाली लेखक आहेत. सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी ) आणि तिच्या स्रोतांविषयीच्या खिळवून ठेवणाऱ्या अभ्यासामुळे `इमॅजिन` हे त्यांचं इंग्रजी पुस्तक आजवरचंसर्वोत्तम पुस्तक ठरलं आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. अजेय हर्डीकर यांनी मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांच्याकरिता केला आहे. सर्जशीलतेचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून जॉन लेहरर यांनी अभ्यास केला. विविध दृष्टीकोनातून या अभ्यासाची त्यांनी मांडणी केली. सुबक वैज्ञानिक प्रयोग आणि अभ्यासांचे दाखले ते देतातच, पण वास्तव जगात क्रिएटिव्हिटीचे पडसाद कसे उमटतात तेही जोना दाखवून देतात. बॉब डिलनची लिखाणाची पद्धत, अमली पदार्थांच्या सवयी, रसायनशास्त्रज्ञासारखा विचार करणारा बारटेंडर,ऑटिस्टिक असलेला भन्नाट सर्फर, अशक्यप्राय वाटणाऱ्या समस्या सोडवणारी वेबसाईट, पिक्सार स्टुडियोजच्या पडद्यामागच्या गमती याकडेही लक्ष वेधतात. सतत नवनवीन कल्पनांना वास्तवात आणणाऱ्या कंपन्यांचं गुपित काय ते रंजकतेने सांगणार हे अनोखं पुस्तक आहे. जोना लेहरर हे कोलंबिया विद्यापीठाचे पदवीधर आणि ऑक्सफर्डचे स्कॉलर आहेत. सन १९५० ते २००० च्या कालावधीत मानसशास्त्र विषयक जे काही शोधनिबंध प्रकाशित झाले. त्यात सर्जशीलतेचा अभ्यास करणारे जेमतेम १ टक्केही नव्हते. बहुतेक कॉग्निटिव्ह स्किलच्या बाबतीत आपल्याला निश्चित जीवशास्त्रीय धागेदोरे सापडतात. पण सर्जशीलतेच्या बाबतीत मानवी इतिहासात काहीच अवशेष सापडत नाहीत. क्रिएटिव्हिटीचं नेमकं गुपित काय हे आपल्याला कळलं आहे, असं आपण अजून म्हणू शकत नाही. प्रत्येकाचा मेंदू एका विशिष्ट सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भाच्या चौकटीत काम करत असतो. त्यामुळे आपल्याला मानसशास्त्र, समाजशास्त्र या दोहोंचाही एकत्रित विचार करावा लागतो. या पुस्तकाच्या पहिल्या भागात वैयक्तिक पातळीवर आढळणाऱ्या क्रिएटिव्हिटीचा ऊहापोह केला आहे. लोक एकत्र आले तर मग ते रस्तावर असोत किंवा ऑफिसच्या लॉबीत असोत काय घडू शकतं या सर्वांचं वर्णन दुसऱ्या भागात आहे. या विषयात अतिशय रंजक संशोधन झालं आहे आणि चालू आहे असे लेखक अनेक उदाहरणे आपल्याला दाखवून देतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more