* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PRISONERS OF OUR THOUGHTS
  • Availability : Available
  • Translators : VIJAYA BAPAT
  • ISBN : 9788184980738
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Sub Category : FAMILY & RELATIONSHIPS, PARENTING
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
7 PRINCIPLES FOR FINDING MEANING IN LIFE & WORK WORLD-RENOWNED PSYCHIATRIST VIKTOR FRANKL`S MAN`S SEARCH FOR MEANING IS ONE OF THE MOST IMPORTANT BOOKS OF MODERN TIMES. FRANKL`S EXTRAORDINARY PERSONAL STORY OF FINDING MEANING AMID THE HORRORS OF THE NAZI CONCENTRATION CAMPS HAS INSPIRED MILLIONS. FRANKL VIVIDLY SHOWED THAT YOU ALWAYS HAVE THE ULTIMATE FREEDOM TO CHOOSE YOUR ATTITUDE—YOU DON`T HAVE TO BE A PRISONER OF YOUR THOUGHTS. DR. ALEX PATTAKOS—WHO WAS URGED BY FRANKL TO WRITE PRISONERS OF OUR THOUGHTS—AND ELAINE DUNDON, A PERSONAL AND ORGANIZATIONAL INNOVATION THOUGHT LEADER, SHOW HOW FRANKL`S WISDOM CAN HELP READERS FIND MEANING IN EVERY MOMENT OF THEIR LIVES. DRAWING ON THE ENTIRE BODY OF FRANKL`S WORK, THEY IDENTIFY SEVEN “CORE PRINCIPLES” AND DEMONSTRATE HOW THEY CAN BE APPLIED TO EVERYDAY LIFE AND WORK. THIS REVISED AND EXPANDED THIRD EDITION FEATURES NEW STORIES, PRACTICAL EXERCISES, APPLICATIONS, AND INSIGHTS FROM THE AUTHORS` NEW WORK IN MEANINGOLOGY®. THREE NEW CHAPTERS OUTLINE HOW WE ALL CAN BENEFIT BY PUTTING MEANING AT THE CORE OF OUR LIVES, WORK, AND SOCIETY. AND A NEW CHAPTER ON VIKTOR FRANKL`S LEGACY ILLUSTRATES HOW HIS WORK CONTINUES TO INFLUENCE SO MANY AROUND THE WORLD.
लहानपणी वाचलेल्या गोष्टीतील राजा, `मी हात लावलेले सारे सोन्याचे होऊ दे` असा वर मागत आजही सोन्यामागे धावत आहे. सा-या जगभर तो वावरत असलेला दिसतो. त्याच्या कृतीचे परिणाम त्याला व इतर सर्वांना जाणवू लागले आहेत. परंतु प्रगतीचा मार्ग अजूनही धूसरच दिसतो आहे. व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात त्या मार्गाची दिशा दाखविणारे, सुप्रसिद्ध मनोवैज्ञानिक व नाझी छळछावणीतून तावूनसुलाखून बाहेर पडलेले डॉ. व्हिक्टर फ्रंकल यांच्या तत्त्वांवर हे पुस्तक आधारित आहे. डॉ. अ‍ॅलेक्स पटाकोस यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या, हल्लीचा काळातही समृद्ध, अर्थपूर्ण जीवन जगायला उपयोग व्हावा!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VICTORFRANKL #ALEXPATTAKOS # MANSSEARCHFORMEANING ##7PRINCIPLESFORDISCOVERINGMEANINGINLIFEANDWORK #ULTIMATEFREEDOMTOCHOOSEYOURATTITUDE #विक्टरफ्रान्क्ल #मनोविज्ञान #अर्थाच्याशोधात #
Customer Reviews
  • Rating Starअश्विनी

    फार अप्रतिम आहे. मी ते स्वतः वाचून अनेकांना भेट दिलं आहे. हे पुस्तक नुसतं जवळ असलं तरी ते ऊर्जा देतं. यातील तत्वे वाचून आचरणात आणणे हे आपलं काम. इतक्या कमी किमतीत इतकं अप्रतिम पुस्तक मराठीत आणल्या बद्दल मेहता प्रकाशनचे , अनुवादिकेचे , आणि इतर पडद्ामागील सहाय्यकांचे खूप खूप आभार. ...Read more

  • Rating StarSAKAL 31-10-2010

    नाझी छळछावणीतून बाहेर पडलेले प्रसिध्द मनोवैज्ञानिक डॉ. व्हिक्टर फ्रँकल यांच्या तत्त्वावर हे पुस्तक आधारित आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात दिशा दाखविणाऱ्या या पुस्तकाचा हल्लीच्या काळातही समृध्द, अर्थपूर्ण जीवन जगायला उपयोग होऊ शकतो, असे लेखकाला ाटते. या विचारांद्वारा आपण आपले व्यावसायिक जीवन संपन्न करू शकतो, अशी लेखकाला अपेक्षा आहे. अ‍ॅलेक्स पॅटाकोसा यांनी इंग्रजीतून लिहिलेल्या या पुस्तकाचा डॉ. विजया बापट यांनी मराठी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more