THROUGH CONCISE TEXT AND RICHLY DETAILED BLACK AND WHITE ILLUSTRATIONS WE COME TO KNOW THE PHILOSOPHY OF LIFE AND DEATH IN ANCIENT EGYPT.
जर मी परत आलो नाही तर... युरेका!
४० १० ४ ४०० ३० ९ ३० ७० १०० ५ २०० ३० १० ४० १ ८० ५ १०० ४०० ४० १० ५० १० २०० ३०० १०० ८ ७० ९ १ ५० ३०० १० २० ८०० १० ३०० १० २०० ००५११७२५४३६७२
ऑक्सफोर्ड विद्यापीठातील एका नामवंत प्राध्यापकाचा खून झाला आहे पण ही आत्महत्या आहे असं तपास अधिकारी सांगताहेत. तपास अधिका-यांच्या या म्हणण्यावर – विशेषत: मृत्यूने गाठण्याआधीच्या काही तासांदरम्यान प्राध्यापकांनी सांकेतिक भाषेत तिला पाठवलेला संदेश आणि अतिप्राचीन काळातले काही अत्यंत मौल्यवान नकाशे मिळाल्यानंतर – सुंदर, तरुण आणि विद्वान प्राध्यापिका कॅथरीन डोनोव्हान अजिबात विश्वास ठेवायला तयार नाही.
पौराणिक वाङ्मय-विषयात तज्ज्ञ असलेल्या प्राध्यापक जेम्स रुदरफोर्डच्या साथीने सुरू झालेला हा सत्यशोध त्यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठ नावाच्या स्वप्ननगरीतून खेचून नेत पेरू आणि इजिप्तमधल्या ऐतिहासिक, प्राचीन वास्तूंची सफर घडवतो. त्यांचा हा शोध-प्रवास पूर्णत्वास जाऊ न देण्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार असलेल्या एका महाभयंकर, दुष्ट यंत्रणेच्या मारेक-यांनी त्यांना गाठून त्यांची शिकार करण्यापूर्वी आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेले ते रहस्य उलगडण्यात कॅथरीन आणि जेम्स यशस्वी होतील का? त्या दोघांच्या जिवाला निर्माण झालेल्या धोक्यापेक्षाही – संपूर्ण जगावरच कोसळण्याची शक्यता असलेल्या प्रलयंकारी निसर्गापत्तीबद्दलचे – त्या सांकेतिक संदेशातून देण्यात आलेले धोक्याचे इशारे खरे असतील का?