* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664232
  • Edition : 2
  • Publishing Year : DECEMBER 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"‘NIGHT’, THE LIFE-LINE OF EVERY ARTIST. HOW DO THEY SEE THE NIGHT? THE NIGHT BRINGS VARIOUS COLOURS. IT LEADS LIFE WITHOUT STOPPING. THESE NIGHTS ARE STORED DEEP IN THE HEART AND ARE CHERISHED LONGINGLY. THE ARTIST’S LIFE IS UNMISTAKABLY TIED TO THE NIGHT. BUT FOR THE COMMON PEOPLE, THIS LIFE IS SOMETHING OUT OF THE NORMALCY, WHICH WORRIES THE COMMON MIND. YAMUNABAI VAIKAR, VITHABAI NARAYANGAONKAR, SULOCHANA CHAVHAN, SUREKHA PUNEKAR, ROSHAN SATARKAR, MADHU KAMBIKAR, KALU BALU, MAYA JADHAV AND MANY SUCH ARTISTS REVEAL MANY SUCH NIGHTS OF HAPPINESS AND SORROW. "
तमाशाचा फड रंगतो रात्री...लावण्यांना रंग चढतो रात्री...तर अशा या रंगलेल्या रात्रींच्या आठवणी जागवल्या आहेत यमुनाबाई वाईकर...मधु कांबीकर...रोशन सातारकर...काळू-बाळू...सुलोचना चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर कलावंतांनी...‘रंगल्या रात्री’मधून...वाचा आणि या रंगलेल्या रात्रींबरोबरच अनुभवा या कलावंतांचं जीवन
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ARUN SHEVATE #RANGALYA RATRI #अरुण शेवते #रंगल्या रात्री
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more